शिवकार्य हाच एक ध्यास🚩मी मराठा #महाबळेश्वर #thewarrior एक रायगड वेडा_ज्याचा श्वास म्हणजे #किल्ले_रायगड
Jun 4, 2020 • 8 tweets • 8 min read
#रायगड#Thread
रायगड ह्या नावात असलेली जादु त्याला भेट दिल्याशिवाय नाही कळणार.त्याच्या पहिल्या पायरीवर जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा डोळ्यातून अश्रूंचा थेंब आपसूकच येतो आणि गड चढत वर जाताना ती एक ओढ असते मनात ती खुप वाढू लागते, तो रस्ता आपला वाटतो.
१/८
महादरवाजा येताच डोळ्याचे पारणे फिटतं त्याच्या उंबरठ्यावर आणि दरवाज्यावर हात फिरवावा अन स्पर्शाने मोहून जावे हा आनंदच काही और, इथुन केव्हातरी महाराज गेले असतील त्यांच्या चरणाचा,हातांचा ह्यात वास असणार हीच भेट सुखावते.