नितीन | नि-3 Profile picture
जय हिंद 🇮🇳🇮🇳🚩जय श्री राम🚩 जय शिवराय 🚩सावरकर | traveler | explorer | foodie |
Feb 1, 2021 10 tweets 2 min read
राम मंदिरासाठी पैसे गोळा करतायत...देशाला मंदिराची नाही हॉस्पिटल ची गरज आहे ...

हा पैसा नक्की मंदिरासाठीच वापरला जाणार का?

अशा शंकानी पछाडलेल्या लोकांसाठी खास.....

👇 हो... संघवाले वेडे आहेत. धर्म आणि राम, रामाचं मंदिर यापुढे त्यांना काहीही महत्त्वाच वाटत नाही. तुम्ही कितीही आपटलीत तरी ते सुधारणार नाहीत. त्यांना शहाण करायच्या फंदात पडण्यापेक्षा मी तुम्हाला एक सॉलिड उपाय सांगतो...
ज्या लोकांना मंदिरापेक्षा देशात हॉस्पिटलची गरज आहे असं वाटतं
👇
Dec 25, 2020 6 tweets 2 min read
ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात
माहिती आहे?

आपले लहान मूल झोपलेले असतानाच
त्याच्या ऊशाशी एक खेळणे आणून ठेवतात.
सकाळी ते मूल झोपेतून ऊठल्यावर त्याचे लक्ष
खेळण्याकडे जाते.

ते आपल्या आई वडिलांना विचारतं :-
"हे खेळणे कुणी आणले"? तेव्हा त्याचे आईवडील सांगतात की,
"रात्री येशू आले होते, त्यांनी तुझ्यासाठी हे खेळणे आणले"

त्या दिवसापासून त्या मुलाचा येशूवर
एवढा विश्वास बसतो की तो शेवटपर्यंत
येशूला विसरत नाही.

हिंदूंनो कधी पंढरपूरला गेलात तर एखादं खेळणं
पोरासाठी घेऊन या,
Oct 18, 2020 23 tweets 6 min read
#केदारनाथ_मंदिर
एक न उलगडलेल कोडं !

(जरा विचार करा)

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. 1/n केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर,
2/n
Oct 17, 2020 8 tweets 2 min read
ज्याप्रकारे मुंबई पोलीसांनी रिपब्लीक चॅनलचे पत्रकार प्रदीप भंडारी यांना बेकायदेशीरपणे ९ तास अटक करुन पोलीस स्टेशनमधे ठेवलं होतं, त्यांच्याकडील तीन फोन्स जप्त केले आणि त्यांना त्यांच्या आईशी देखील बोलू दिलं नाही की खायला-पाणी प्यायला देखील दिलं नाही. + कारण काय तर त्यांनी कंगना राणौतच्या घराबाहेर उभे राहून रिपोर्टींग केलं. पण तसं रिपोर्टींगतर बर्याच इलेक्ट्रॉनीक वाहीन्यांनी केलेलं होतं. मग फक्त प्रदीप भंडारी यांनाच चौकशीला बोलावून बेकायदेशीर अटक आणि धक्काबुक्की करण्याचं काय कारण? ++
Oct 11, 2020 9 tweets 4 min read
#थ्रेड

प्रतापचंद्रजी सारंगी 🙏

आमदार, खासदार, नेते म्हणलं कि डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, महागड्या गाड्या, बंगला, कार्यकर्त्यांचा गराडा. पण या सर्वांपासून कोसो दूर एक असा नेता आहे जो आज सुध्दा अनेक वेळा सायकल वर फिरताना दिसेल, गवताच्या काड्या आणी बांबूंच्या घरात राहतो.
👇 घरासमोरील सरकारी नळावर स्नान करून दिनक्रमाला सुरुवात, सायकल वरून निवडणूक प्रचार, आजही सायकल चा वापर,एक ही स्वतःची कार किंवा बंगला नाही.
ते म्हणजे

प्रतापचंद्रजी सारंगी.

त्यांचा जन्म 4 जानेवारी 1955 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला.

👇
Jul 25, 2020 10 tweets 2 min read
कारगिल विजय.
कृष्णकांत- the unsung hero of kargil.
कृष्णकांत चंद्रकांत धाराशिवकर.(माझे काका )
कृष्णजन्माष्टमी दिवशी झालेला जन्म उदगीर -लातूर ) म्हणून आई ललिता यांनी कृष्णा हे नाव सुचविले.
अत्यंत लहान वयात एनडीए पुणे, येथून सैन्य भर्ती शिक्षण पूर्ण करून आर्मी जॉईन केल्यानंतर👇 पहिली जॉइनिंग मिळाली ती डेहराडून येथे.
1999 मध्ये कृष्णा ची नियुक्ती "घातक" या अत्यंत महत्वाच्या सैन्य पथकात झाली.ती ही बढती सह. लेफ्टनंट पदावर. जानेवारी मध्ये सुट्टी निमित्त गावी आलेला. देशावर युद्धाचं सावट, आई ललिता आणी वडील चंद्रकांत यांनी कृष्णा ला खूप समजावलं कि सुट्टी 👇