Pritish Mane (Стойкий Мужик) Profile picture
Resurrection-Revival-Retaliate-Redemption-Resilient “शह-ज़ोर अपने ज़ोर में गिरता है मिस्ल-ए-बर्क़, वो तिफ़्ल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले” जय शिवराय🚩🚩🚩
5 Jan
#पाब्लो_एस्कोबार
#कोलंबियन_ड्रग_लॉर्ड
जन्म: 1 डिसेंबर 1949.
म्रुत्यु: 2 डिसेंबर 1993.

Pablo Emilio Escobar Gaviria. ज्याचा उल्लेख आज देखील "जगातला सर्वात श्रिमंत गुन्हेगार" म्हणुन केला जातो. दक्षिण अमेरिकेतल्या "कोलंबिया" देशात जन्मलेला पाब्लो एस्कोबार.....
पाब्लो याची त्याच्या म्रुत्युच्या वेळी असलेली संपत्ती 30 बिलियन अमेरीकन डॉलर्स म्हणजेच 2,10,000 कोटी रूपये इतकी होती, जिची सध्याची किंमत ही 59 बिलियन अमेरीकन डॉलर्स म्हणजेच तब्बल 4,13,000 कोटी रूपये इतकी आहे. वाचून थक्क व्हावे इतकी. एका लहान देशाची जितकी संपत्ती नसेल तितकी.....
संपत्ती एका गुन्हेगाराची. पाब्लो हा मेडेलीन कार्टेल चा संस्थापक अध्यक्ष होता, त्याला जगभरात "किंग ऑफ कोकेन" या नावाने ओळखले जायचे. पाब्लो याने युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण शिक्षण पुर्ण न करता त्याने ते अर्धवट सोडले आणि त्याच्या आयुष्याने कलाटणी घेतली.....
Read 10 tweets
1 Jan
#Patrick_Kilonzo_Mwalua
#Water_Man
#Real_Hero
🙏🙏🙏
आफ्रिका खंडातल्या केनिया देशामध्ये असलेल्या सावो राष्ट्रीय उद्यानापासून (Tsavo National Park) सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दुर्गम प्रदेशात रहाणारा एक सामान्य माणुस...
याची एक प्रेरणादायी कथा आहे.....
मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेला "Patrick", ज्याच्या स्वतःच्या आयुष्याचा काही भरवसा नाही... एकदा सावो राष्ट्रीय उद्यानातून प्रवास करत असताना त्याला दुष्काळाच्या माराने पाणी न मिळाल्याने मेलेला एक हत्ती दिसला. स्वतःच्या जिवाची काळजी सोडून त्याने त्याच दिवशी निश्चय.....
केला की यापुढे पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने कोणीही प्राणी मरू नये यासाठी आपण नक्कीच काहीतरी केले पाहीजे. सन 2016 मधली ही घटना आहे, त्याने स्वतःच्या पैशाने एक पाण्याचा टँकर भाड्याने घेतला आणि त्याच्या महत्वाकांक्षी योजनेला सुरवात केली.....
Read 7 tweets
21 Nov 20
#चेर्नोबील_दुर्घटना
#Chernobyl_Disaster
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात जैतापुर (माडबन) येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित 9,900 मेगावॉट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पास स्थानिक नागरीकांसह पर्यावरण प्रेमींचा इतका प्रखर विरोध का??? काय असेल यामागचे कारण???.....
या प्रश्नाचे उत्तर शोधताना अणुऊर्जा प्रकल्प हा एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास किती धोकादायक असु शकतो याचा विचार केला गेला पाहीजे. अशाच एका दुर्दैवी अणुऊर्जा प्रकल्प दुर्घटनेचे जगातील सर्वात विनाशकारी उदाहरण म्हणजे चेर्नोबील दुर्घटना. दिनांक 26 एप्रिल 1986.....
तात्कालिन सोविएत युनियन (USSR Union of Soviet Socialist Republic) चा भाग असलेला युक्रेनच्या (Ukrainian SSR) प्रिप्यत शहराजवळ चेर्नोबील येथे असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या विनाशकारी दुर्घटनेनंतर अणुऊर्जा प्रकल्पाचे विध्वंसक आणि गंभीर धोके प्रकर्षाने जगासमोर आले.....
Read 8 tweets
20 Nov 20
#ऑस्कर_शिंडलर
#Oskar_Schindler
आत्ताच्या चेक प्रजासत्ताकमध्ये जन्मलेला एक ख्रिश्चन जर्मन उद्योजक, हिटलरच्या नाझी पार्टी चा सदस्य ज्याने दुसऱ्या महायुध्दाच्या काळात तब्बल 1,200 ज्यू लोकांचे प्राण वाचवले आणि जगासमोर मानवतेचा एक आदर्श निर्माण केला. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात.....
हिटलर च्या नाझी पार्टी ने ज्यू लोकांचा क्रूरपणे संहार करण्यास सुरुवात केली. ज्यू लोकांना भर रस्त्यात गोळ्या घालून आणि गॅस चेंबर्स मध्ये कोंडून विषारी गॅस द्वारे मोठ्या प्रमाणात त्यांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आला. जर्मन नाझी सैन्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप मधुन.....
ज्यू लोकांचा समूळ नायनाट करणे हाच हिटलर चा उद्देश होता. ऑस्कर शिंडलर यांनी त्या काळी नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या पोलंड मधे Enamelware आणि Ammunition चे कारखाने चालू केले आणि जगातल्या सर्वोत्तम, कुशल समजणाऱ्या जाणाऱ्या ज्यू लोकांना तेथे काम दिले. सुरुवातीच्या.....
Read 9 tweets