आमची शाखा जगभरात पसरावी 😎
पुणे तिथे काय उणे😉
शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे.
आला आहात तर Follow करूनच जा..👍
Apr 4 • 4 tweets • 2 min read
पुणे हिंजवडी तील ट्रॅफिक समस्येसाठी ६५० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 🚗
हिंजवडी IT पार्कमध्ये दररोज ३ लाख+ लोकांच्या वाहतूक गर्दीला सामना करण्यासाठी प्रशासनाने ₹६५० कोटींचा प्रकल्प सुरू केला आहे.
📌 प्रमुख इन्फ्रा विकास योजना:
१. लक्ष्मी चौक उड्डाणपूल 🌉
• लांबी: ७२० मीटर
• किंमत: ₹४० कोटी
२. शिवाजी चौक ते स्मशानभूमी सहा पदरी रस्ता🛣️
• लांबी: ९०० मीटर
• किंमत: २४.७४ कोटी
३. IT पार्क फेज १ ते फेज ३ ला जोडणारा नवीन रस्ता
• लांबी: ५ किलोमीटर
• किंमत: ₹५८४.१४ कोटी
Jan 29 • 7 tweets • 2 min read
हा आहे डीपसीक (DeepSeek Ai) एआय चा सीईओ लियांग वेनफेंग 🚀
५ वर्षांपूर्वी, तो एका स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी वॉल स्ट्रीटपासून दूर गेला.
त्याचा विलक्षण करणारा प्रवास नक्की वाचण्यासारखा आहे. (खाली वाचा) 👇 1. डीपसीकच्या आधी,लिआंग ने Huanfang Quantitative असे एक एआय-सक्षम हेज फंड बनवले होते ज्याने वॉल स्ट्रीट वर बराच धुमाकूळ घातला होता.
त्याच्या अल्गोरिदमने भयानक अचूकतेसह बाजारातील ट्रेंडचा अंदाज लावला जाऊ शकत होता
पण लियांगचे समाधान झाले नाही.
Mar 13, 2023 • 5 tweets • 2 min read
म्हाडा पुणे सामान्यांचे की बिल्डरांचे?
म्हाडा पुणे सर्वसामान्यांना घरे मिळवून देण्याचे काम करत असताना त्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत.
लॉटरी तर निघते पण लोकांना घरेच मिळत नाहीत...
(१/५)
धक्कादायक आकडेवारी😱
१. सोडत जून २०१९
सोडतीतील घरे : ४७५६
प्रत्यक्ष घरांचे वाटप: १९६०
२. सप्टेंबर २०१९
सोडतीतील घरे : २४८८
प्रत्यक्ष घरांचे वाटप: १५३३
३. जानेवारी २०२२
सोडतीतील घरे : ४२२२
प्रत्यक्ष घरांचे वाटप: २४२३
(२/५)
Jan 21, 2021 • 5 tweets • 1 min read
पुण्यातल्या जवळजवळ प्रत्येक भागात गेली काही वर्ष रात्री 12 च्या सुमारास येणारे अनुभव. कुठल्यातरी छपरीचा वाढदिवस असतो. 26 ते 30 ची कंबर असणारी 40-50 पोरं 15 -20 बाईक्स वर ट्रिपल सीट आणि 32 ते 48 कंबर असणारे बाप्पे 2-3 कार मधे बसून साडेअकरा पासून
एरियात ढुंगणाला कुत्रा चावल्यासारखं किंचाळत - बोंबलत फिरतात. मग 12 वाजता त्या भागातल्या कुठल्यातरी आतल्या बाजूच्या चौकात सोबत आणलेले 3-4 केक तलवारीने किंवा मोठया चाकूने कापून फटाके फोडून परत एकदा कोकलतात. एकमेकांच्या तोंडाला केक फासून झाल्यावर यांचा तमाशा बघायला
हा फोटो आहे स्पेन चा इवान फर्नांडीज केनिया च्या हाबेल मुताई ला स्पर्धा जिंकण्यासाठीची रेष ओलांडण्यास मदत करतानाचा.
झाले असे की,
२०१२ साली स्पेनच्या नावरा येथे क्रॉस कंट्री रेस मॅरेथॉन आयोजित केली गेली होती. त्यात अनेक देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धक आले होते. इवान फर्नांडिज अनाया हा स्पेनचा धावपटू यात सहभागी झाला होता.