रवींद्र Profile picture
म.. मराठीचा, श..शिवराय-शाहू, फुले, आंबेडकरांचा (शहाणपणाचा), वि.. विज्ञानाचा.
Sep 17, 2020 8 tweets 3 min read
फौजदारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Procedure)
थ्रेड-३
#निर्मिती
थ्रेड क्र.२ मध्ये आपण फौजदारी प्रक्रिया संहितेचा थोडक्यात इतिहास व कायद्याच्या कक्षा पाहिल्या होत्या.

आज आपण कलम २ मधील काही महत्त्वाच्या तरतुदी पाहणार आहोत. कायद्याच्या कलम २ मध्ये काही महत्त्वाच्या शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत, त्यापैकी

'दखलपात्र गुन्हा (Cognizable offence) ही महत्त्वाची संज्ञा दिली आहे - याचा अर्थ CrPC च्या अनुसूची १ नुसार अथवा ईतर कोणत्याही कायद्यातील तरतूदी नुसार, पोलीस अधिकारी गुन्ह्यातील संशयितास..