डोंबिवली,कल्याणच्या विकासाकडे सर्व राजकारणांनी पक्ष,महापालिका,राज्य आणि केंद्र हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे , कोणाला काही पडली नाही,सर्व मिळून खात आहे , किती वर्ष हे चालू आहे , ट्रेन ची गर्दी, रिक्षांची दादागिरी @AmhiDombivlikar#डोंबिवली#कल्याण#निषेध
घाणीचे/ कचरा समस्या , बंद पूल , वाहतुक कोंडी , अनधिकृत चालू बांधकामे, हाप्ता खाऊन फेरीवालांची सोय,नागरिका साठी नसलेले फुटपाथ, दुकानवांलाची बेकायदेशीर शेड,नावासाठी असलेले सरकारी हॉस्पिटल ,केडीएमसी चे सर्व खाजगी अधिकारी पण पगार सरकारी @AmhiDombivlikar#डोंबिवली#कल्याण#निषेध