Words Of DPM Profile picture
Words of DPM - The Literary and Informative Turns of Mind || Official page || Visit our site for informative blogs and entertaining literature ||
Jun 20, 2023 8 tweets 2 min read
दर्शना पवार आणि पुण्यातली MPSC - UPSC करणारी पोरं- पोरी #Thread

खूप अभ्यासू असतात हो यांच्यातले अनेक जण. पाठीमागे कष्ट करणारे, अपेक्षा लावून बसलेले आईबाप गावाकडे सोडून आलेले, पेठेतल्या हॉस्टेल आणि फ्लॅट्स मध्ये ढेकणांशी झुंज देत रात्री झोपून, सकाळी लवकर उठून लायब्ररी गाठणारे! अनेक वर्ष कळत नकळत वाया जातात अनेकांची आणि म्हणून यांची टिंगल उडते सगळीकडे पण किमान अर्धे तरी प्रचंड सिरियस असतात. पोस्ट काढण्याचं भूत डोक्यावर असताना मेसच्या जेवणात चव आहे का याचं सोयरसुतक नसतं यांना. महिन्याकाठी घरून मिळत असणारा पैसा पुरवत पुरवत अभ्यास चालू ठेवतात.
Jun 20, 2023 5 tweets 1 min read
Hinduism criticising and correcting itself through the ages:
1. Vedas established through Shrutis and Smritis in Gurukuls.
2. Knowledge in the Vedas was challenged from time to time and every new thesis born out of such criticism became an Upanishad 3. All the Vedas and Upanishads become too rigid and there came Mahakavyas (Ramayan and Mahabharat) to explain it in an entertaining, poetic way with the help of some REAL events and examples.
4. Meanwhile, Puranas develop in the same fashion.
Jun 19, 2023 9 tweets 3 min read
Decomposed dead body of an MPSC Topper named Darshana Pawar was found at the foothills of Rajgad fort near Pune on 18th June. She had recently qualified for the post of RFO securing third rank in MPSC. She hailed from Kopargaon Ahmednagar. Image Pune has lakhs of MPSC aspirants & most of them have rural, humble backgrounds. It is so shocking even to hear cause all those guys are just as common as they can. How come something like this would happen to any of them?
Sep 24, 2022 17 tweets 4 min read
"देऊळ" Vs "देऊळ बंद"
खरं पाहता दोन्ही चित्रपटांचे आशय, खोली, दर्जा सगळंच वेगळं आहे पण देव-धर्माचा एक दुवा त्यात कॉमन आहे आणि आस्तिक-नास्तिक सगळेच लोक तिथे गल्लत करतात.
पहिलं तर क्लिअर करतो की चित्रपट म्हणून "देऊळ बंद" च्या तुलनेत "देऊळ" कैक पटीने श्रेष्ठ आहे. पण मग "देऊळ बंद" हा बरेच नास्तिक म्हणतात अगदीच टुकार सिनेमा आहे का? तर असं अजिबात नाहीये. "देऊळ" चा विषय देवाचं बाजारीकरण आहे आणि त्यावर अत्यन्त समतोल साधत विषय हाताळलाय याचं विशेष कौतुक. "देऊळ बंद" ही एका पुराणकथेसारखी आहे ज्यात कथेपेक्षा बोध जास्त महत्वाचा आहे.