Kunal Anil Patil Profile picture
Bridge Engineer | Social Activist | Secular | Gandhi ❤️
Nov 10, 2022 18 tweets 4 min read
सायलेंट पॉयजन #Silent_Poison

"शिवरायांच्याच अस्तित्वास नाकारणारे ऐतिहासिक सिनेमे"

हर हर महादेव, तानाजी किंवा सुसाट निघत चाललेले अलीकडचे शिवरायांवरील सिनेमे बघून तुमच्या भावना उत्कटतेला गेल्या? थोडक्यात तुम्ही सिनेमा बघताना अत्यंत भावनावश झालात?

मग हा थ्रेड खास तुमच्यासाठी
1 अफजल खान कोणामुळं मेला? कोणा एकाच्या शापानं?
त्या शापाचा परिणाम म्हणून शिवरायांच्या हातून तो पराक्रम "घडला"??
मग शिवरायांच्या अप्रतिम नियोजनाचं काय, ज्याच्यामुळं त्याला घनदाट जंगलात आणि सह्याद्रीच्या अवघड पर्वतरांजीत येणं भाग पडलं?
2
Aug 15, 2022 16 tweets 5 min read
"स्वातंत्र्याचा पहिला दिवस"
#तिरंगा #IndiaAt75 #Gandhi #Nehru

स्वातंत्र्य - जी कालपर्यंत अमूर्त कल्पना होती, आज ती मूर्त स्वरूपात येत होती.
जे, काळ एक स्वप्न होते, ते आज सत्य ठरणार होते.
जो, कालपर्यंत एक संकल्प होता, तो आज सिद्ध होणार होता.
1 कालपर्यंत गुलाम असलेला एक देश आज स्वतंत्र होणार होता.
पारतंत्र्याचा काळोख संपून स्वातंत्र्यासाठी मंगल प्रभात आज उगवणार होती.

गप्पागोष्टी चालल्या होत्या, आम्ही साजऱ्या केलेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण निघाली होती
2
May 21, 2022 18 tweets 5 min read
#Silent_Poison

Thread 3 : Sanghi Assets

६ तारखेला आमच्या लग्नाच्या वाढदिनी रायगडावर माथा टेकवून आलो
सदर पहिल्या फोटोतल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ एक गाईड जिवाच्या आकांतानं आलेल्या शिवभक्त कुटुंबाला सांगत होता -
1 "या पुतळ्याला संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत रोज सकाळी हार घातला जातो"
राज्य तसेच देशभरातून असंख्य कुटुंबं, लोक रायगडाला भेटी देतात, त्यांच्या कानावर मनोहर भिडेंच्या शिवछत्रपतींवरील हाराचे "उपकार" पोटतिडकीनं घालून
2
Mar 4, 2022 5 tweets 1 min read
अन्यथा एक दिवस तुम्हीही...

मी देवळात जातो का?
- तर जातो !
मी हिंदू सणवार साजरे करतो का?
- तर करतो !

मग तुम्ही माझ्या कशावर नाराज आहात?

माझ्या,
धर्मचिकित्सेवर?
धर्मातील अनिष्ठ रूढी, चालीरीतींवर बोलण्यावर?
की, २०१४ पासून वाढत चाललेल्या कट्टर धर्मांधतेवरच्या बोलण्यावर?
1 काय म्हणता तुम्ही?
- आपल्या धर्माला नावं ठेऊ नका, धर्माभिमान बाळगा !

संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना मारणारे तत्कालीन सनातनी, तुकोबांचे तुकडे करून ठार मारणारा मंबाजी, ज्योतिबांवर मारेकरी धाडणारे मनुवादी, महात्मा गांधीजींवर गोळ्या झाडणारा गोडसे ते
2
Mar 3, 2022 4 tweets 1 min read
हे प्रत्येकाने ऐका विशेषतः द्वेषाचा डोस घेऊन हिंदुत्ववादाच्या अंधाऱ्या गर्तेत बुडालेल्या प्रत्येक "शिक्षित" बहुजन अंधभक्ताने तर जरूर ऐकावे

या नीच माणसानं परवा शिवरायांवर गरळ ओकली
आज तो ज्योतिबा-सावित्रीबाई फुलेंवर घसरला
1 मध्ये एकाने "द्वेषधुंद" अवस्थेत इंग्रजीमध्ये संभाजी महाराजांवर अनैतिहासिक मुक्ताफळे उधळली होती

आरएसएस / भाजप च्या "खास" तालमीत तयार झालेली ही विषारी विचारवल्ली कशाप्रकारे महामानव, समाजक्रांतिकारकांबद्दल मनात खोलवर प्रचंड घृणा आणि पराकोटीचा मत्सर व हीनतेची भावना बाळगत असतात
2
Dec 6, 2021 7 tweets 1 min read
भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
- सुरेश भट

दुमदुमे जयभिमची गर्जना चोहीकडे!
सारखा जावे तिथे हा तुझा डंका जडे!
घे आता घे राहिलेल्या संघरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!

1/7
कोणते आकाश हे तु आम्हा नेले कुठे!
तु दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!

2/7
Nov 5, 2021 10 tweets 2 min read
...बळीराजा...
बळी !
सात काळजाच्या आत जपून ठेवावा,असा निरागस ‘माणूस’ !
आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !!
भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!
1/10 बळी–हिराण्याकशिपुचा पणतू,प्रल्हादाचा नातू,विरोचानाचा पुत्र,कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता.भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व!सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट,एक महातत्त्ववेत्ता!
2/10
Oct 14, 2021 6 tweets 2 min read
With thanks to @Shriranjancs
#संघाची_शोकांतिका #शाखावीरांची_कैफियत

आधुनिक नटसम्राटाची कैफियत
--------------------------------------------

बोसांना आपलं म्हणावं की पटेलांना आपलं म्हणावं,
शास्त्रींना जवळ करावं की भगतसिंग आपला म्हणावा,
हा एकच सवाल आहे.
1/6
ह्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात
कोणाचं अपहरण करून जगावं बेशरम लाचार आनंदानं?

की घुसडून टाकावं हेडगेवार गोळवलकरांना या दिव्य लढ्यात ?

आणि करावा सर्वांचा समावेश एकाच अभ्यासक्रमात?

गांधींचा हेडगेवारांचा आणि बाबासाहेबांचाही.

2/6
Jun 6, 2021 10 tweets 2 min read
वैचारिक क्रांतीच्या समृद्ध वारशाला लागू पाहणारी कीड - तुषार भोसले @AcharyaBhosale

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्रांतीचं, विज्ञान आणि मानवतेचं प्रतीक !

३५० वर्षांपूर्वी तुकोबारायांनी या वारीला आपल्या कृतीतून प्रचंड जनप्रवाह मिळवून दिला
1/10 वारीच्या अनेकविध क्रांतिकारी वैशिष्ठ्यांमुळेच हे शक्य झाले
भारतातल्या लाखो मंदिरांमध्ये दान-दक्षिणा, उच-नीचता, शिवाशिव असे प्रकार सर्रास आढळतात
पण पंढरीच्या वारीत ही थोतांडं उन्मळून पडतात..
2/10
May 24, 2021 37 tweets 6 min read
जेम्स लेनचा नवा सल्लागार - गिरीश कुबेर

@girishkuber यांच्या "अन्यथा" या सदरचा मी अगदी सुरुवातीपासून चाहता होतो

त्याला पहिला तडा गेला त्यांच्या "बळीराजाची बोगस बोंब" या लेखानंतर आणि आता त्यांच्या नव्या पुस्तकात त्यांनी उधळलेली मुक्ताफळे निदर्शनास आल्यावर मात्र या बुद्धिभेदास
1/n उघडं पाडणं गरजेचंच बनतं

सर्वप्रथम त्यांनी शंभूराजे, महाराणी सोयराबाई यांच्यावर ओकलेली गरळ आणि अष्टप्रधान मंडळातील कारस्थानी मंत्र्यांची (हळुवारपणे) केलेली वकिली हे विस्तृतपणे समजून घेऊ
2/n
May 21, 2021 10 tweets 2 min read
राजीव गांधींनी 'डिजिटल इंडिया'चा नारा दिला, तेव्हा मोदींची गॅंग गाईच्या शेणात पार बुडालेली होती

१९८४ मध्ये विक्रमी बहुमतासह राजीव भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. आणि, तरुणाईचा भारत घडवण्यात मग्न होते.
1/10 तो काळ म्हणजे जागतिकीकरणाची गर्भारभूमी होती. जग बदलत होते.जुने कोसळत असताना, नवे काही उभे राहात होते.राजीव यांना या बदलाचे नेमके भान होते.जिल्ह्या-जिल्ह्यात नवोदय विद्यालये उभी करणा-या राजीवना नव्या तंत्रज्ञानाची व्याप्ती समजली होती आणि त्यामागचा विज्ञाननिष्ठ आशयही समजला होता
2
Apr 26, 2021 15 tweets 9 min read
#MediaWhitewash

Have you heard or read following headlines?
-Wow,we are airlifting Oxygen plants from Germany!
-The world is helping India just due to Modi!
-Modi has made India a VishwaGuru & India is a perfect yardstick to measure the performance of any govt in the world!
1/14 -Modi is getting praised by the media all over the world?
Bla.. bla.. bla…

Let us give you some fresh and more real perspectives, as the world sees it!

-From preparedness to pandemic to Oxygen management
-From system implementation to coordination with States
2/14
Apr 19, 2021 29 tweets 4 min read
फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले...

- @DrVijayChormare

रेमडेसिवीरच्या संदर्भाने महाराष्ट्रातला राजकीय संघर्ष शनिवारी १७ एप्रिलला दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा
1/n
गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील सोळा निर्यातदारांना स्वतःकडे असलेली वीस लाख रेमडेसिवीर इंजेक्शन विकायला केंद्राकडून परवानगी मिळत नाही. राज्यसरकारने या सोळा कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत
2/n
Apr 18, 2021 5 tweets 2 min read
"All types of gatherings are Completely Wrong & Condemnable!"

Did you notice Godi-Media’s deafening silence on a crowded gathering of Muslims(attending the funeral of one of their top clerics)?
The obvious question is why is the media Silent Now?Remember it is the same media
1/n that was demanding sedition, 302, shoot-at-sight for the Nizamuddin Tableeghi Jamaat episode, last year.
Here’s the Answer:
This Irresponsible gathering took place in Ajay Bisht’s Uttar Pradesh!
If this gathering issue is highlighted,
2/n
Apr 17, 2021 7 tweets 5 min read
कमाल (कमल) की बात है ना?

भाजपा बनाम तब्लिघी इव्हेंट के बाद समुचे मुस्लिम समाज के खिलाफ नफरत का जहरीला अभियान चलाने वाला बेशर्म गोदी मिडिया आज देश में जब करोना की दूसरी जानलेवा लेहेर चल रही है तब 👇

●उत्तराखंड में ३० लाख लोगों से खचाखच भरे हुए कुंभ मेले पे 👉 🤐
1/n ImageImageImageImage ●आपदा के समय देश के जिस गृहमंत्री का बर्ताव सबसे ज्यादा जिम्मेदारीवाला होना चाहिए वो देश का पहला तडीपार गृहमंत्री बेशर्मों की तरह बिना मास्क के हजारों की भीड इकठ्ठा करके रोड शो और रैलियां कर रहा है उस सत्ता में बैठे जिम्मेदार इंसान के इस बेशर्म बर्ताव पे 👉 🤐
2/n Image
Apr 16, 2021 4 tweets 1 min read
'सिंहस्थ': कुसुमाग्रज

व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर
संताचे पुकार | वांझ झाले ||

रस्तोरस्ती साठे | बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग | तुडुंबला ||

बँड वाजविती | सैंयापिया धून
गजाचे आसन | महंतासी ||

भाले खड्ग हाती | नाचती गोसावी
म्हणे वाट यांस पुसावी | अध्यात्माची ||

1/n Image कोणी एक उभा | एका पायावरी
कोणास पथारी | कंटकांची ||

असे जपीतपी | प्रेक्षकांची आस
रूपयांची रास | पडे पुढे ||

जटा कौपिनांची | क्रीडा आहे जळ
त्यात हो तुंबळ | भाविकांची ||

क्रमांकात होता | गफलत काही ||
जुंपते लढाई | गोसाव्यांची ||

2/n
Mar 29, 2021 41 tweets 9 min read
बुद्धिभेदाचे दिवस संपले जीं - पार्ट २

बरेच दिवस लावले पुरावे गोळा करायला कुलकर्णीजीं?

सर्वात आधी “आपण” एका महत्वाच्या विषयाला भिऊन (सोफिस्टिकेटेड भाषेत फार तर विसरला असं म्हणू !) अगदी स्पर्शही करायचंही धाडस केलं नाही, त्या आपण जाणून बुजून लपवू पाहत असलेल्या आणि
1/n आपल्या थ्रेड मध्ये मुद्दाम "न उल्लेखिलेल्या" मुद्द्यास एकदा उद्घृत करू

सावरकरांनी शिवरायांवर लिहून ठेवलेले उच्च तत्वज्ञान -
१)शिवरायांनी स्थापिलेले स्वराज्य म्हणजे कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला असा "काकतालीय योग" होता
2/n
Mar 20, 2021 20 tweets 5 min read
बुद्धिभेदाचे दिवस संपले जीं
१)शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बनवली
१७३३ नंतर रायगड पेशव्यांच्या देखरेखीत असताना शिवरायांची समाधी ही पूर्णपणे भग्नावस्थेत आणि रानटी झुडपांमध्ये का दडली होती? त्याची इतकी वाईट अवस्था का झाली याची कल्पना केली तरी
1/n उत्तरे आपोआप मिळत जातील
२)महात्मा फुलेंच्या पोवाड्यातील मोजका "यवन" हा शब्द उचलून हळुवार मुस्लिम द्वेषाची पेरणी करताना तुम्ही फुलेंच्याच पोवाड्याचा संदर्भ देता परंतु त्याच पोवाड्यातील आपल्या बापाचे सर्व हक्क मिळविण्यासाठी स्वतःच्या "आई" ची हत्या करणाऱ्या परशुरामाने केलेल्या
2/n
Mar 18, 2021 23 tweets 7 min read
#Silent_Poison

Thread 2 : धार्मिक मालिका

शेतकरी आणि भारतीय सणांची व्युत्पत्ती

टीव्हीवरील धार्मिक मालिका चवीनं बघणाऱ्या प्रत्येकासाठी…

झी मराठीवर एका नव्या मालिकेची जाहिरात बघितली "घेतला वसा टाकू नको"
1/n प्रत्येक सणामागच्या आख्यायिकांवर आधारित असणाऱ्या या मालिकेतील "पाडवा" या सणावरच्या एपिसोडचे ट्रेलर चालू झाले आणि त्यामध्ये हळूच "जय श्री राम" ची राजकीय घोषणा घुसडल्याचं निदर्शनास आलं
लहानपणापासून घरोघरी साजरा होणाऱ्या पाडव्यादिवशी आयुष्यभर कधीही, कोणीही "जय श्री राम" नावाची
2/n
Mar 8, 2021 22 tweets 6 min read
#Silent_Poison

Thread 1 : Shekhar Gupta

If you are thinking (like me in the past) that Mr. @ShekharGupta is a very knowledgeable and a neutral personality then this thread is just for you…

So, get ready to be surprised
1/n This guy works so hard to contextualize the hegemony of this government (working so hard cherry picking favourable data points, which is not an easy job!)
I seriously believe (with evidence) that Shekhar Gupta is a more precious asset than even the likes of Arnab or
2/n
Feb 19, 2021 8 tweets 2 min read
#शिवाजी

कॉ गोविंद पानसरेंच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचा उल्लेख केला की पोरांना इमोशनल करायला काही दांभिक माणसं शिवरायांचा एकेरी उल्लेख, आदर वगैरेसारख्या पाणचट गप्पा मारतात !
ही तीच लोकं असतात जी पानसरेंचा खून "त्या" एकेरी उल्लेखातून झाला अशी अफवा उठवून
1/n मूळ कारस्थानी "सनातन संस्थेला" वाचवायचा केविलवाणा प्रयत्न करतात
अशाच काही दांभिक लोकांनी एकदा शिवाजी विद्यापीठाचं नावही बदलायची टूम उठवली
या भामटेपणाचा समाचार घ्यायला आम्ही "शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव" हा ब्लॉग लिहिला होता (लिंक miyodha.blogspot.com/2019/12/blog-p… )
2/n