कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो....
#शेतकरी_पुत्र #मी_बंजारा 🏳️🏳️
May 18, 2020 • 6 tweets • 5 min read
शाळा बंद पण शिक्षण आहे !!!!
आताच्या #कोविड 19 संक्रमण कालावधीत आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासमाला उपक्रम तसेच दिक्षा ऍपच्या साह्याने राज्यात विध्यार्थ्यांसाठी 'शाळा बंद.. पण शिक्षण आहे' ही शैक्षणिक चळवळ उभी केली आहे. 1/6
हा #शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम असला तरी यातून सर्व साध्य होईल का ? हा प्रश्न निर्माण होतो.ज्याप्रकारे लॉकडाउन करण्यापूर्वी ऊसतोड मजूर, गरीब असंघटित कामगार आणि शेतकऱ्यांचा विचार केला नाही तसेच ही शैक्षणिक चळवळ उभी करतांना या गरिबांच्या पाल्यांचा विचार
2/6