How to get URL link on X (Twitter) App
त्यामुळे, #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव मुंबईतील प्रत्येक घरात, प्रत्येक परिसरात आणि प्रत्येक मुंबईकराला सहभागी करून घेऊन साजरा करण्यासाठी #बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मागील महिनाभर अथक प्रयत्न केले आहेत.
मरीन ड्राईव्ह Marine Drive
तसेच ६ जणांचा समावेश असलेले वैद्यकीय पथकही पाठविण्यात आले आहे. आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने यांच्यासह सदर पथक महाडमध्ये पोहोचले असून या पथकाने लागलीच मदत कार्यास सुरुवात देखील केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्य करीत असते.
https://twitter.com/thakur_shivangi/status/1404008689212686337घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली ही कार पाण्यात बुडत असल्याची घटना आज सकाळी घडलेली आहे.