समीर कुलकर्णी Profile picture
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं ! हा महाराष्ट्र जेवढा शाहू , फुले व आंबेडकरांचा आहे तेवढाच पेशवे , कर्वे आणि सावरकरांचा आहे.आपण सारे हिंदू आहोत हेच सत्य आहे.
24 May
सुप्रभात

#Thread

इतिहासातील ३ महान व्यक्तींचे जीवन आपण जर नीट अभ्यासले तर राजकारण कसे करावे हे खूप चांगले समजते.

१. भगवान श्रीकृष्ण - महाभारतात श्रीकृष्णाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून ते कौरव पांडवांचे युद्ध संपे पर्यंत त्याने सत्य आणि धर्म

विजयी व्हावा ह्या साठी अतिशय सुरेख चाली खेळल्या. त्यात शेवट पर्यंत कौरवांना समजून सांगण्याचा प्रयत्न असो किंवा अर्जुनाला गीता सांगून त्याला धर्मयुद्ध का गरजेचे आहे हे समजावणे असो. भीमा कडून जरासंधाला मारून युधिष्ठिराला चक्रवर्ती राजा बनवणे असो किंवा दुर्योधनाला गांधारी समोर

विवस्त्र जाण्यापासून थांबविणे असो.
स्वतः युद्धातून पळून जाऊन द्वारका स्थापन करणे असो वा युधिष्ठिराला इंद्रप्रस्थ बनवायला मदत करणे असो. तो जेवढा कृपाळू होता तेवढाच मोठा राजकारणी होता. त्याच्याशिवाय पांडवांना युद्ध जिंकणे अवघड होते. त्याने प्रत्येक डावपेच बरोबर वेळेस खेळले.

Read 11 tweets
24 May
🌿🌹🌿 || श्रीराम समर्थ || 🌿🌹🌿

हाचि सुबोध गुरूंचा

नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥

नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥

+
आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥

गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥

+
स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥

’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥

+
Read 7 tweets
23 May
१३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांना मी खालील email केले होते..त्यावर २ दिवसानंतर मी पुन्हा एकदा त्यावर पोच पावती / उत्तर देण्याची विनंती केली.

आज पर्यंत उत्तर आलेले नाही...🙏

+
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब 🙏
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks

विषय - एक दिवसाआड इतर सगळी दुकाने चालू करणे बाबत.

माननीय महोदय ,

आज आपल्या देशावर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे खूप मोठे संकट आले आहे. ह्या महामारितून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वच जण
खूप प्रयत्न करत आहोत.

आपल्या डॉक्टरांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी आपण corona वर नक्की विजय मिळवू अशी मला आशा आहे.

सरकार म्हणून आपण ह्या काळात corona चे रुग्ण अजून वाढू नयेत म्हणून काही कडक निर्बंध लावले आहेत.

सकाळी ७ :०० ते ११:०० , आपण
+
Read 8 tweets
22 May
प्रति,
शिक्षण मंत्री
महाराष्ट्र राज्य

विषय - दहावीची परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता न दिल्या बद्दल.

माननीय,
आपल्या राज्यात शिक्षणाचा अधिकार असलेल्या सर्वांना शिक्षण देणे हे सरकारचे धोरण असले पाहिजे. कदाचित तुमचे सुद्धा असेल.

+ Image
पण गेल्या वर्षभरात corona मुळे ह्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला कोणालाच फार काही करता आले नाही.

तरी खूप शाळांनी online शाळा घेऊन शिक्षण देण्याचे कर्तव्य केले.त्यात प्रामुख्याने १०वी चे वर्ग ही होते.
१०वी आणि १२वी ह्या आपल्याकडील अतिशय महत्वाच्या परीक्षा मानल्या जातात. +
१०वी ही तर शालांत परीक्षा असते. म्हणजे शाळे बाहेरील पहिली परीक्षा देण्याची पहिली संधी मुलांना मिळते. महाराष्ट्र सरकारने त्यांना ही संधी corona चे कारण देऊन दिली नाही. असे काहीही नव्हते की परीक्षा घेता आली नसती. कित्येक शाळा कित्येक कॉलेजेस ह्या दरम्यान बंदच होते. +
Read 9 tweets
4 May
@VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar प्रत्येक मनुष्य (इथे हिंदू) हा स्वतः एक भगवान रुपी अंश आहे. पण , त्याला त्याची जाणीव नसते. कोणी तरी सूक्ष्म रूपाने किंवा विराट रूपाने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षवृत्तीने त्याची त्याला जाणीव करून देत असतो.
आपल्या स्वतःला , स्वतः मधील "मी" आणि "तो" (भगवंत) हे जेव्हा लक्षात
+
@VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar येते , तेव्हा स्वतःतील विराट शक्तीची त्या व्यक्तीला अनुभूती येते.

आपली एकता म्हणशील तर ती हवीच. कायम हवी.

मला सहजच त्या म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली जिथे तो आपल्या मुलांना काड्या देतो आणि मोडायला लावतो ..मग नंतर काड्यांची मुळी बनवतो...जी त्यांना मोडता येत नाही.

+
@VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar ती मुळी ज्या धाग्याने बांधली आहे तो धागा म्हणजे आपल्या हिंदूंसाठी हिंदुत्व आहे.

विषय निघालाच म्हणून...सांगतो की खूप वर्षांपूर्वी मी एक कविता केली होती...
श्रीराम मंदिर करावे म्हणून...जी त्या वेळी मी तत्कालीन सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी ह्यांना दिली होती..त्यावर त्यांची

+
Read 6 tweets
3 May
#Thread

एक काल्पनिक पण मजेदार गोष्ट.

बंगाल आणि इतर राज्यातील निकाल...

बंगाल आणि इतर राज्यातील निकाल लागल्यानंतर त्या त्या पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन गप्पा गोष्टी करायचे ठरवतात.

सगळ्यांना जवळ पडेल म्हणून मध्य प्रदेशात एकत्र यायचे ठरवतात. तसे,

+
तामिळनाडू, केरळ , पुद्दूचेरी आसाम आणि बंगाल मधून कार्यकर्ते येतात.

तामिळनाडूतील जिंकलेल्या दृमुकचा कार्यकर्ता येतो , केरळ मधील डाव्या पार्टीचा , पूद्दुचेरी , आसाम आणि बंगाल मधून भाजपचे कार्यकर्ते येतात. तामिळनाडू चा कार्यकर्ता म्हणतो की बंगाल चा कार्यकर्ता कसा काय आला ,

+
तो तर हरला आहे?

त्यावर बंगालचा कार्यकर्ता म्हणतो की हो , मी हरलोय पण तरीही आलो. मला हे बघायचे आहे की तुम्ही जिंकलेली लोकं कसे एन्जॉय करता? कारण आमच्या कडे कोणी जिंकले की ते दुसऱ्या पार्टी च्या लोकांना मारतात , त्यांची घरं , दुकानं जाळतात.

मग म्हटलं इकडेच येऊ आणि

+
Read 10 tweets
17 Dec 20
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही, ह्या वादावर अजून एक वाद म्हणून आता , छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या भेटीचा तपशील मागत कोकाटेंनी वाद निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत+
सातारा शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना, अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे.
या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.👇

esakal.com/satara/satara-…
आता थोडेसे त्या शिल्पा बद्दल. सातारा शहरातील ,
ह्या शिल्पाचे अनावरण , महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या हस्ते २६ एप्रिल १९९० साली झाले होते.
आणि योगायोग असा की , आज कोकाटे जे बोलले आहेत ते छापून आणण्याचे काम सुध्धा
Read 34 tweets