Sanjay Rathod Profile picture
Jul 1, 2022 8 tweets 4 min read
स्व. वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.

महाराष्ट्राचे ३ रे मुख्यमंत्री

कार्यकाळ
५ डिसेंबर, इ.स. १९६३ ते २० फेब्रुवारी, इ.स. १९७५

वसंतरावजी नाईक यांच्या 109 व्या जयंती निमित्त थोडक्यात
#Thread
#वसंतराव_नाईक
#कृषीतज्ञ
#महानायक
1/8 2/8

√ ९ मे १९६२ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची स्थापणा केली.

√ १ ऑगस्ट १९६२ ला औद्योगिक महामंडळाची स्थापना करण्यात आली.

√ १२ अक्टोबर १९६४ रोजी ज्वारी खरेदी केंद्राची स्थापना केली.

√ महाराष्ट्रात ६०० आश्रम शाळा भटक्यांच्या घरात शिक्षणाची गंगा नेली