अभिजीत🚩🇮🇳 Profile picture
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था . #यत्र_तत्र_सर्वत्र_देवेंद्रजी #यत्र_तत्र_सर्वत्र_बीजेपी #यत्र_तत्र_सर्वत्र_मोदीजी

May 28, 2020, 8 tweets

"विनायक दामोदर सावरकर" नेमके कोण होते? ते समाजसुधारक होते का? हो होते. ते द्रष्टे होते का? हो होते. ते हिंदुत्ववादी होते का तर होते. ते विज्ञाननिष्ठ होते का? तर तेही होते. तसेच ते साहित्यिक होते का? याचेही उत्तर होच. #veersavarkarjayanti #स्वातंत्र्यवीरसावरकर #सावरकरजयंती +

त्यामुळे अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या सावरकरांच्या एका अंगाबाबत आज इथे लिहिणार आहे. ते म्हणजे साहित्यिक #सावरकर
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी दिली. म्हणजे ज्योतीने तेजाची आरती म्हणतो त्याप्रमाणे एका साहित्यिकाने दुस-या साहित्यिकाचा +

केलेला तो गौरव होता. आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सावरकरांनी आपल्या लेखणीचा वापर केला आणि साहित्यातून देशभक्तीची केलेली सेवा म्हणजेच सावरकरांचे साहित्य. सावरकरांनी १८५७चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहिला . त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की,१८५७ हे बंड नसून हा एक + #वीर_सावरकर

स्वातंत्रसंग्राम होता. सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत असत. त्यांनी आपला साहित्याचा यज्ञ सुरू ठेवला होता. या यज्ञात देशप्रेमाच्या आहुती देण्याचे काम त्यांनी केले...

त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून..........

मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली. त्यांच्या आयुष्याचा दुसरा भागा म्हणजे भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर हे रूप आहे. त्यावरच या ठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत.
कारण सध्या #मराठी भाषेला #अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जोरदार चर्चा, जोरदार प्रयत्न..

सुरू आहेत. अशा परिस्थितीत मराठीसाठी योगदान देणारे साहित्यिक सावरकरांचे भाषा शुद्धी आणि त्या भाषेत घातलेल्या शब्दांची भर हे योगदान लक्षात घ्यावेच लागेल. सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा. कॉपी पेस्ट फ्रॉम गूगल

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling