💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी Profile picture
Taking a #BathPill means skipping a bath intentionally.This saves natural resources & thus🌍.💊is a common #ClimateAction for 8 bn people. We do #NailFreeTree

Jun 20, 2020, 5 tweets

क्लायमेट ऍक्शन (#ClimateAction) म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात येणारी कृती होय. मग या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ वातावरण कृती असाच घ्यायचा ना? पण वातावरण कृती तितका सोपा आणि हवा तितका प्रबळ शब्द दिसत नाही. म्हणुन आम्हीं

आपल्यासमोर एक शब्द घेवुन आलोय.हळुहळु हा शब्द आपल्याला प्रचलित करायचा आहे तो म्हणजे #हवामानठोसा.
सध्या जागतिक पातळीवर #हवामानबदल हे मोठे संकट आपल्यापुढे उभे आहे याचं समस्येवर तोडगा म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी आपण केलेली कोणतीही छोटीमोठी कृती म्हणजेच हवामानठोसा होय. @AUThackeray

चला तर मग #अंघोळीचीगोळी संस्थेच्या विविध संकल्पना म्हणजेच #खिळेमुक्तझाडं मोहीम, #आळेयुक्तझाडे मोहीम, मामाच्या गावाला जावु या उपक्रम, #डोंगराला_आग_लागली_पळा_पळा उपक्रम, पाणी बचत (जनजागृती) उपक्रम, प्लास्टिकच्या बदल्यात रोपटे उपक्रम, #लिफ्टशी_तह_केला_मी

#टाईमबोंब ( महाराष्ट्राच्या सर्व रस्त्यावरील चौकात टाईमर लावण्यासाठी जनजागृती) उपक्रम, #एककण (विजबचत) उपक्रम या सर्व हवामानठोसांबरोबर आपले काम चालु ठेवु आणि पर्यावरण सैनिक बनु.
अविनाश पाटील
सचिव.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MumbaiMirror @DGPMaharashtra @IndianExpress

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling