💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी Profile picture
Taking a #BathPill means skipping a bath intentionally.This saves natural resources & thus🌍.💊is a common #ClimateAction for 8 bn people. We do #NailFreeTree
Oct 4, 2020 19 tweets 5 min read
एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी!
गो ग्रीन नावाखाली आपण ५-१० झाडं किंवा फार तर २० झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीने, एकट्याने एक कोटीं पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती?
एक चांगला शिकला सवरलेला माणूस, निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचे महत्व कळलेला माणूस. पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं
Aug 7, 2020 8 tweets 5 min read
🌳 झाडांच्या स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल 🌳

भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष यावर्षी पुर्ण होत आहेत. ब्रिटिशांशी चाललेल्या या लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले आणि अखेर ब्रिटिश राजवट खालसा झाली पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण देशांचे नागरिक Image म्हणुन आपल्या मुलभूत गरजांसाठी काम करण्यास सुरुवात केली. पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, दुग्ध क्रांती, माहिती आणि तंत्रज्ञान, उद्योग व्यापार, डिजिटल क्रांती सर्वच क्षेत्रांत आपण दिवसेंदिवस एक पाऊल पुढे टाकत आहोत. दुर्गम भागात रस्ते, लाईट, पाणी पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत Image
Aug 4, 2020 5 tweets 1 min read
ढगांचे खुप प्रकार असतात. त्यातला एक प्रकार असतो Cirrocumulus ढग. हे आपलं विमान ज्या उंचीला उडतं ना त्याच्या थोडं खाली असतात (ढोबळ मानाने पृथ्वी पासुन 5 ते 10 हजार मिटर उंचीवर). पांढरे शुभ्र ढगांचे पुंजके आपण बघतो ना ते हेच. आपलं विमान यातुन जातं तेव्हा आपण रोमांचीत होतो. Image हे पावसाचे ढग नव्हेत. पावसाचे ढग म्हणजे Nimbus. ते काळेशार असतात. ज्यांना बघुन कालिदासाला मेघदुतम सुचलं आणि त्याने एका निंबस ला आपल्या प्रेयसी पर्यंत आपला निरोप पोहोचवण्याची विनंती केली. ते असो, Cirrocumulus ढग पांढरे शुभ्र असल्याने आणि त्यांच्यात पाणी सुपर कुल्ड स्वरुपात
Jul 23, 2020 23 tweets 4 min read
शिवाजी महाराज आणि पाणी व्यवस्थापन
गेले अनेक दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला नाही. लोकांना #अंघोळीचीगोळी घ्यावी लागते का काय शी भीती आहे.पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्तिथ पार पडले.आपण कधी महाराजांचा विचार आत्मसात करणार ?
सह्याद्रीच्या शिखर Image माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. Image
Jun 29, 2020 12 tweets 4 min read
काल एक ट्विट आले.
परिषद शाळा अजिवली,पनवेल.
शाळेतील सर्व झाडे विनाकारण तोडली आहेत.
कृपया चौकशी करण्यात यावी.@Nitin_Mali यांचे .
वाटले की
" प्रत्येक कायद्यासाठी स्वतंत्र पोलीस "
आपल्याला माहित आहे अन्याय झाला तर पोलीस मदत करतात.ही साधी सोपी परंपरा आहे. Image गुन्हा सिद्ध करायला पोलीस न्यायदेवतेला साथ देतात.आज, भारतीय दंड संहिता (IPC) १८६० नुसार झालेल्या गुन्ह्यांसाठी पोलीस असतात असे आपल्याला ठोबळपणाने माहित आहे.
गुन्हा हा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवला जातो,मग पुरावे, मग न्यायालयाच्या 'तारीख पे तारीख'.ज्यावेळेस न्याय नको पण ह्या Image
Jun 21, 2020 8 tweets 5 min read
कोण म्हणतं, खिळ्याने फक्त चायनाचे #ChinaArmy सैनिकच जीव घेतात ?
शहरातली झाडं पहिली तर कळेल की खिळ्यांनी फक्त माणसंच नाही तर झाडंसुद्धा तीळ तीळ मारायची कला आपल्याच काही माणसांना अवगत आहे.हो ,आपल्याच माणसांना.
'हिंदी-चिनी भाई-भाई' यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे. Image माणूस वाईट नसतोच पण त्या माणसाचे काही दुर्गुण वाईट असतात.आपल्याला माणूस नाही तर त्यांच्यातला दुर्गुण संपवायचा आहे.
हो,२० सैनिक शाहिद झाले,वाईट झाले.सलाम सर्वांना.त्या सैनिकांनी आपल्या भारताची रक्षा केली होती. भारताची म्हणजे डोंगर,नदी,नाले,झाडे,माणसं,प्राणी,बिल्डिंगा,शेतं हे सगळे Image
Jun 21, 2020 5 tweets 8 min read
#Yoga philosophy is one of the major orthodox schools of #Hinduism.
The yoga schools systematic studies to better oneself physically and spiritually. It has influenced all other schools if Indian #Philosophy.
@moayush
#YogaDay2020
Some of our old memories,activity on #YogaDay Image The metaphysics of Yoga is built on dualist foundation Purusa ( Consciousness ) and Prakriti ( matter ).
Jiva ( a living being ) is considered as a state in which purusa is bounded to prakriti in some form.
#YogaDay
@CMOMaharashtra @PMOIndia Image
Jun 20, 2020 5 tweets 5 min read
क्लायमेट ऍक्शन (#ClimateAction) म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात येणारी कृती होय. मग या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ वातावरण कृती असाच घ्यायचा ना? पण वातावरण कृती तितका सोपा आणि हवा तितका प्रबळ शब्द दिसत नाही. म्हणुन आम्हीं Image आपल्यासमोर एक शब्द घेवुन आलोय.हळुहळु हा शब्द आपल्याला प्रचलित करायचा आहे तो म्हणजे #हवामानठोसा.
सध्या जागतिक पातळीवर #हवामानबदल हे मोठे संकट आपल्यापुढे उभे आहे याचं समस्येवर तोडगा म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी आपण केलेली कोणतीही छोटीमोठी कृती म्हणजेच हवामानठोसा होय. @AUThackeray Image
Jun 15, 2020 4 tweets 4 min read
एक नियम असा सांगतो कि आपल्या जिल्ह्याच्या किंवा शहराच्या ३५ % भागावर झाडं असावीत.मुंबईत ते प्रमाण फक्त १३ टक्के आहे तर बीडला हे प्रमाण १ टक्का आहे.
कॅनडात प्रत्येक माणशी ८९५३ , रशियात ४४६१, फ्रान्सला १८२ झाडं आहेत.तर मुंबईमध्ये माणशी ७ झाडं आहेत.आहेत ती झाडं वाचवुयात.ती झाडं Image सुरक्षित ठेवण्यासाठी सिक्युरिटी गार्ड पाहिजेत
.या,सामील व्हा #अंघोळीचीगोळी टीमला.
gabrielhemery.com/how-many-trees…

@CMOMaharashtra @AUThackeray @MahaForest @AjitPawarSpeaks @MumbaiMirror @mybmc @MumbaiMT @SakalMediaNews @rajuparulekar @rajupatilmanase @mnsadhikrut @rahulkhichadi
Jun 14, 2020 4 tweets 10 min read
Dear @Paytm
There r many PayTM boards pierced on trees of many cities of Maharashtra.
Its a offence under Maha. Defacement act 1995 & Tree Act 1975.We request you to please remove the same till 30th June 2020. @DGPMaharashtra
@MumbaiPolice pls help us to give respect to d trees. Image @pcmcindiagovin
@PCcityPolice
@PuneCityPolice
@KOLHAPUR_POLICE
Cc -
@Paytmcare @PaytmTickets @PaytmBank @PaytmMoney @PaytmTravel @PaytmCybercell @PaytmMall @PaytmFirstGames @PaytmBuildIndia.
Dear @AUThackeray ,
Pls look into this matter as everyone is taking trees granted. Image
Jun 10, 2020 9 tweets 2 min read
नुकताच आपल्याकडे महाराष्ट्रात पारंपरिक वटपौर्णिमेच्या सण झाला.नेहमीप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला दोरे देखील गुंढाळले.मला प्रश्न पडलाय,कधी थांबणार हे? एखाद्या माणसाला करकचून बांधून ठेवल तर त्याचा पण जीव जाईल हो, फरक फक्त हाच की ते झाड आहे पण त्याला देखील जीव आहे. Image ना, आहे ना? सध्या अमेझॉन, उत्तराखंड इथल्या जंगल जळण्याच्या घटना पाहिल्या, रादर अजूनही पाहतोय, मोठ्या मोठ्या गप्पा ऐकतो आपण काय तर झाडे वाचवा, झाडे जगवा. हे फक्त बोलण्यापूर्तच का? लक्षात घ्या आणि सर्वांना माहीत आहे की एक व्यक्तीला श्वास पुरवण्यासाठी ७- ८ झाडं लागतात. पण आहेत का
May 24, 2020 4 tweets 1 min read
झाडूसकी
(दंगलकार नितीन चंदनशिवे.)

झाडांनीही काढले असते मोर्चे
त्यांना जागचं हालता आलं असतं तर..

दिल्या असत्या घोषणा अन्यायाविरुद्ध
त्यांना बोलता आलं असतं तर..

आणि तोडली असती त्यांनीही
उपयोगी नसलेली माणसं...
पण ती काहीच करू शकत नाहीत
कारण त्यांना जगायचं नाही
तर जगावायचं आहे Image झाडांनीही झाडूसकी सोडली असती
माणसांनी माणुसकी सोडली तशी
स्मशानभूमीच्या गेटवर
अडवल्या असत्या अंत्ययात्रा झाडांनी
प्रत्येक प्रेताला
विचारला असता हिशोब
त्यानुसार दिली असती लाकडं झाडांनी
झाड लावणाऱ्या माणसावर
झाड जगवणाऱ्या माणसावर
प्रेमच केलं असतं झाडांनी
माणुसकीची माया
May 15, 2020 4 tweets 2 min read
झाडांना सजीव समजल असत तर..!
सलग सेवा करुन निवृत्त झाल्यावर प्रत्येकाला पेंशन असत
तसं झाडांना असत तर..?
तर किती श्रीमंत असता शेतातला जुना आंबा,अन पारावरला म्हातारा वड..
झाडांच्या सेवेला पुरस्कारात मोजता आलं असतं तर?
पिंपळाला पद्मश्री,
चंदनाला झिजल्याबद्दल भारतरत्न, Image अन बोरी, बाभळीलाही छोटा मोठा मिळालाच असता जीवनगौरव..!
औषधी झाडांना आरोग्य रत्न,
माती थोपवतात म्हणून पाणी फाऊंडेशनचा पुरस्कार,
ॲाक्सिजनसाठी जीवनरक्षक पुरस्कार,
पक्ष्यांच्या निवारा देता म्हणून पक्षी मित्र पुरस्कार,
किती किती मिळाले असते नाही
पुरस्कार..!
May 2, 2020 4 tweets 5 min read
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष संस्था
ह्या संस्थेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन डि.सी.,अमेरिका येथे आहे.
या संस्थेच्या प्रतिकात दोन पृथ्वी दिसतील. ह्या दोन पृथ्वी नाहीत तर १८९ सभासद देश दाखवण्यासाठी असे केले आहे.प्रतिकात एक ढाल आहे.ढाल म्हणजे आर्थिक स्थिरता. Image चलनाची चढ-उतार नियंत्रणात ठेवण्यासाठी ढाल. प्रतिकात ऑलिव्ह वृक्षाची काही पाने आहेत.ह्या प्रतिकात ऑलिव्ह झाड हे उच्च प्रतीचा रोजगार आणि टिकाऊ आर्थिक वाढ हे दर्शवते.एकंदरीत IMF हि संस्था १८९ देशांना प्रोत्साहित करते .
@IMFNews
@IMFLive
Apr 30, 2020 5 tweets 2 min read
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO -
ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून, रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’ हे या संस्थेचे ध्येय आहे.
ह्या संस्थेच्या प्रतिकांमध्ये एक सळई , एक साप , ऑलिव्ह झाडाची दोन पाने आणि पृथ्वी आहे.
आहे तो फक्त निसर्ग. Image प्राचीन ग्रीकमधला 'असकलेपिस' नावाचा एक वैद्य होता.तो सळई आणि बिनविषारी सापाच्या मदतीने उपचार करायचा. साप म्हणजे पुनर्जन्म. कात टाकली कि साप नव्याने टवटवीत होऊन नवीन जीवन जगतो म्हणून या प्रतिकात सापाचे स्थान आहे.
ऑलिव्ह झाड हे गौरव , विपुलतेच आणि शांततेचे प्रतीक आहे.
Apr 29, 2020 4 tweets 3 min read
"कर्नाटक राज्याचे प्रतीक"

यात भारताचे राजकीय प्रतीक आहे.त्याखाली 'भेरुण्ड' नावाचा दोन तोंडे असलेला पौराणिक कथेमधला पक्षी आहे.ह्या पक्षात प्रचंड जादुई शक्ती आहे असे मानतात.आणि त्याच्या शेजारी दोन हत्तीसारखे दिसणारे प्राणी आहेत.
@KarnatakaWorld Image .ते हत्ती आणि सिंह
मिळून तयार केलेला पुरातन काळातील प्राणी आहे.
सर्वात वरती असलेल्या भारताच्या प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील ४ पैकी ३ सिंह दिसतात.त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे.
Apr 9, 2020 10 tweets 6 min read
@CMOMaharashtra सर ,
महाराष्ट्रातील ४ कोटी मुलंसुद्धा घरात राहून #कोरोना विरुद्ध युद्ध जिंकायला मदत करत आहेत.
आपण फक्त लहान मुलांना एक स्वतंत्र मार्गदर्शन करावे.ह्या लहान मुलांनी काही गोष्टी पालकांकडून करून घ्याव्यात आणि काही गोष्टी लहान मुलांनीसुद्धा पाळायला पाहिजे असे सांगावे. Image १.लहान मुलांनी किमान १० तास झोपावे. दुपारी २ तासाची वामकुक्षीही घ्यावी.
२.२४ तासांपैकी राहिलेल्या १२ तासांत घड्याळाचा मोठा काटा १२ वर आला कि साबणाने स्वच्छ हात धुवावेत आणि कोरोनाचे बारा वाजवावेत. यासाठी लहान मुले घरातील मॉनिटर असतील. घरातील इतर सदस्यांकडूनसुद्धा हे करून घ्यावे. Image
Mar 23, 2020 7 tweets 2 min read
माफी असावी पण असं बोलतोय, लिहितोय. बेअक्कलसारखे जगतोय आपण, गेल्या कित्येक पिढ्या त्यामुळे देश, येथील जनतेचे प्रश्न या सर्वांचा आपल्याला काही फरकच पडत नाही. एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ने आणि एकीकडे टाळ्या आणि थाळ्यांचा आवाज नेमकं कुठे जात आहोत आपण??? Image आपल्याला सेवा सुविधा देणाऱ्या सर्व कष्टकरी आणि श्रमिक वर्गाचा त्यांच्या त्यागाचा आदर आहेच आणि तो कायमही राहील मात्र हेच का आपले समाजभान??? हिरोशिमा नागासाकी सारखी शहरे अण्वस्र युद्धात बेचिराख झाली आणि त्यानंतरच्या काळात जगाला थोडीफार अक्कल आली...
Jan 9, 2020 4 tweets 2 min read
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.आपले ट्विट कदाचित ऑस्ट्रेलियामध्ये वाचले जात असेल पण आपण काळजीने मारलेली फुंकर तिकडे लागलेली आग विझऊ शकत नाही.निसर्गासमोर कोणाचे काहीच चालत नाही.हे निसर्गा आम्हाला तुझी काळजी वाटते रे,निदान त्या कोआलाच्या पिल्लांची Image आणि कांगारूंची वाटते रे.
हे निसर्गा आम्ही तुला काय देणार,तूच आम्हाला इतके भरभरून दिले आहे की अजूनतरी आम्हावर "हवामान बदला"मुळे निर्वासित व्हायची वेळ आली नाही,कुंपणाच्या तारेला अडकून होरपळून ह्यूमन- तंदुरी झाली नाही आणि त्याचा फोटोही कोणी काढला नाही,की समुद्राची पातळी वाढून आम्ही Image