Ketali Kulkarni Profile picture
🚩नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। 🚩महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।। 🙏⛳🚩

Jul 4, 2020, 5 tweets

🌸 @SanatanSanstha आणि @HinduJagrutiOrg यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे निमंत्रण 🙏🏻

📝 रविवार, 5 जुलै 2020 च्या सायंकाळी या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

📽️ Video Byte : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था 🎙️

#SaturdayThoughts 👇👇

🖥️📱 मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम् या 11 भाषांमध्ये 5 जुलैच्या सायंकाळी ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे प्रक्षेपण

👇👇

👉 ‘मराठी’ भाषेतील ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा 5 जुलैला सायंकाळी 7 वाजता होणार असून तो FaceBook अथवा YouTube द्वारे पहाता येईल. त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

🌐 1. FaceBook.com/Sanatan.org
🌐 2. YouTube.com/SanatanSanstha1

🌸 सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील ‘लिंक’वर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे -
Sanatan.org/en/Gurupurnima

🌸 सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील ‘लिंक’वर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे -

#SaturdayVibes
Sanatan.org/en/Gurupurnima

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling