दादा तुम्ही ज्याप्रमाणे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला वैयक्तिक भेटुन विचारपुस करता ही गोष्ट अनेक युवकांना आवडली आहे आणि एका राजकारण्यानी मग ते #आमदार असो वा #खासदार.नक्की कस असाव हे आपल्या वागण्यातून आणि कृतीतून दिसतं!कारण आज पण एखादे लोकप्रतिनिधी निवडुन आले तरी मतदारांना सहसा
भेटत नाहीत..टाळाटाळ करतात पण आपण आपल्या स्वताच्या मतदारसंघात सहजपणे भेटताच पण त्याच्या बाहेरही आपण उपलब्धी दाखवता! आपण २०१९ विधानसभा निवडणुकीत राम शिंदेजी यांचा पराभव केला ज्यांच्याकडे #BJP सत्तेत असताना Public Health, Agriculture, Horticulture, Marketing and Tourism सारखी बडी
खाती होती,त्यांचा पराभव करून पण मनात कोणताही क्लेष न ठेवता आपण त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली.अश्या घटना राजकारणात सहसा पाहायला मिळत नाहीत त्या आपण कायम कृतीतून जपल्या आहेत.आज तरूणांमध्ये राजकारणाची व्याख्या आणि संकल्पना बदलत चालली असताना नक्की शुन्यातून राजकारण म्हणजे काय
हे आपल्याकडे पाहुन कळत!Twitter वरही तुम्ही केलेल्या tweet खाली आलेल्या समस्यारूपी reply ला Retweet करून तुम्ही उत्तर देता म्हणुन अनेक तरूण twitter मार्फत आपल्यापर्यंत समस्या पोहचवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही ही दखल घेता ही एक उत्तम बाब आहे.त्यामुळेच फक्त कर्जत जामखेड पुरता
मर्यादित न राहता आपल्याला सबंध महाराष्ट्रातुन समस्या reply मध्ये येतात.ह्या सर्व बाबींमुळे तुमच्यावर प्रेम करणार्या काही कार्यकर्त्यांनी तुमच्या नावे अराजकीय संघटना चालु केली असेल तर त्यात नवल नाही!!🙏🙏😄😄 #म #मराठी #रोहित_दादा_पवार @RRPSpeaks @NCPspeaksBMT @NcpYouth_
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
