🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Sep 13, 2020, 6 tweets

उत्तर भारतात जातीय ध्रुवीकरण करून करोडोनी अंधभक्त पैदा केलेत..आणि आता लक्ष महाराष्ट्राकडे वळवलय का?अरे चोंग्यांनो..हा महाराष्ट्र आहे,अख्ख्या देशाची दिशा ठरवणारा,अख्ख्या देशाला सगळ्यात जास्त महसुल देणारा तुमच्या सगळ्यांचा ज्येष्ठ भ्राता!!आणि ह्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे♥️🔥✌️

कंगना,अर्णब,SSR,महाराष्ट्र भाजप ह्या सगळ्यांना हाताला धरून महाराष्ट्रातलं मविआ सरकार unstable करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद चा वापर करताय पण एक लक्षात ठेवा..ह्याच महाराष्ट्रात तुमच्या so called चाणक्यला भुईसपाट केलेली लोकं राहतात.त्यांनीच तुमच्या १०५ कोंबड्यांची रात्रीत शिकार केलीय.

केंद्राच्या १०% सवर्ण आरक्षणने मर्यादा ओलांडली.तमिळनाडु सारख्या अनेक राज्यात ५०% मर्यादाभंग झालाय.मग मराठा आरक्षणाचीच इतक्या तत्परतेने सुनावणी का?त्या आरक्षणांना स्तगिती नाही आणि मराठा आरक्षणालाच स्तगिती कशासाठी?सत्तेचा गैरवापर करू नका..@mr_agressive18
@HemantKMane #मराठा_आरक्षण

तुमच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे देशातली जी एकमेव संस्था होती जिच्यावर लोकं विश्वास ठेवायचे त्या न्यायव्यवस्थेवर ही अलिकडच्या काळात संशय वाढत चाललाय.रंजन गोगोई,अरूण मिश्रा ह्यांना BJP च्या मर्जीतले वकील म्हणुन पाहिल गेलं.एकाला राज्यसभेवर नियुक्त केलय दुसर्याला काय देताय बघु.

महाराष्ट्राची नाहक बदनामी थांबवा..नायतर इतिहास साक्षीदार आहे की चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना अचानक त्याची पटकथाच बदलण्याच सामर्थ्य महाराष्ट्र राखतो🔥🔥♥️♥️✌️✌️
जय महाराष्ट्र #म #मराठी #रिम #महाराष्ट्र_का_CM_शेर_है #महाराष्ट्रद्रोहीभाजप #महाराष्ट्राचा_राष्ट्रवाद

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling