🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Sep 24, 2020, 8 tweets

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आरेतुरे बोलतो..राज्याच्या अतिमहत्त्वाच्या लोकांना आरेतुरे बोलतो..दम असेल तर चॅनेलवर वादविवादाला या म्हणतो..पत्रकार आहे का मंडळात बसणारा कार्यकर्ता??
मागच्या ५-६ महिन्यापासून पत्रकारितेची पातळी घसरायला तु पण तेव्हढाच जबाबदार आहे!!#अर्णब_गोस्वामी #म

अरे बातम्या कोणत्या दाखवाव्या याच भान नसलेले तुमच्यासारखे देशाला काय दिशा देणार बे?? जितक्या वेगात गृहपाठाच्या वहीवर सह्या मारायचे त्यापेक्षा जास्त वेगाने केंद्र सरकार बिलं मंजुर करून घेत आहे.पण ते बिल कसलय?त्याचे फायदे काय तोटे काय ह्याबद्दल बोलायच सोडुन फालतु गोष्टीं चघळायला

धन्यता मानणारे तुम्ही..देशाचा GDP, खासगीकरण,बेरोजगारी ह्याच्यावर बोलायच सोडुन TRP च्या भुकेसाठी सकाळ-संध्याकाळ फक्त सुशांतसिंग,रिया,पाकिस्तान आणि नाही त्या विषयांवर बडबडत असतोय..आमचे पत्रकार पण काय धुतल्या तांदळाचे नाहीत ते पण तेव्हढेच गुन्हेगार आहेत..पण तु हद्द ओलांडली रे👇👇😤

सरकारकडे कोरोना काळातल्या स्थलांतरीतांचा कोणताही डाटा नाही.लोकांची सेवा करताना मृत्यूमुखी पडलेल्या डाॅक्टर लोकांची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.पण ती का नाही?? ह्याबद्दल बोलला का कधी??‌सरकारला जाब विचारला का कधी?? कोण सरकारच्या विरोधात बोलला की त्याला देशद्रोही घोषित करून मोकळे😤

पालघर सारखी दुर्दैवी घटना घडली..राज्याच्या गृहमंत्र्यांनी घटना घडल्याचे कारण पुराव्यासह देऊनसुद्धा CBIforpalghar हॅशटॅग चालवायला प्रोत्साहन देता?त्यात तुमच्यासोबत कंगनाला घेता? राज्याची बदनामी करायच्या पहिले UP,बिहार मधल्या गुन्हेगारीबद्दल बोला की जरा..महाराष्ट्राला बदनाम करू नका

आज 'RepublicTV'‌च्या भंडारी नावाच्या पत्रकाराला एका मराठी पत्रकाराने फटकारले..आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत.पण तुम्ही मराठी पत्रकारपण TRP साठी निवडक न्युज दाखवु नका.कृपया निःपक्षपाती पणे बातम्या दाखवा.समाजाला दिशा देण्याचे काम करणारे समाजाची दशा बिघडवू नका🙏 #westandwithjagdale

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला शेवटी PoK च्याच मुंबई पोलीसने वाचवल आहे एव्हढं ध्यानात असुद्या🙏🙏🔥🔥
आजची घटना पत्रकारितेची दिशा बदलणारी ठरावी एव्हढीच इच्छा!!🙏🙏 #पत्रकार #म #मराठी #रिम #महाराष्ट्र #Maharashtra #westandwithjagdale #reporter

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling