PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jun 16, 2021, 8 tweets

#CabinetDecisions

केंद्रीय मंत्रीमंडळ निर्णयाविषयी पत्रकारपरिषदेला

केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar आणि
@mansukhmandviya दुपारी 3.00 वाजता संबोधित करणार.

थेट प्रसारण-

भूविज्ञान मंत्रालयाने ठेवलेल्या "Deep Ocean Mission" प्रस्तावाला #Cabinet ची मंजूरी.

संसाधनांसाठी खोल महासागरात संशोधन करणे आणि समुद्रातील संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी खोल समुद्र तंत्रज्ञान विकसित करणे याचा उद्देश: केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar

@moesgoi

#CabinetDecisions

केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत खत विभागाने ठेवलेल्या 'पौष्टिक आधारित सबसिडी दर' हा प्रस्ताव फॉस्फेटिक & पोटॅसिक खतांसाठी 2021-22 वर्षासाठी लागू करण्यास मंजूरी: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya

@fertmin_india @OfficeOf_MM

#CabinetDecisions

युरियाशिवाय डीएपी, एनपीके या खतांवर सबसिडी निश्चित असते. बाजारपेठेतील दरानुसार कंपनी किंमत निश्चित करते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या तरीही शेतकऱ्यांना 1200 रुपयातच युरियाची बॅग मिळणार-केंद्रीय मंत्री @mansukhmandviya

केंद्र सरकार खतांवर दरवर्षी 83,000 कोटी रुपये अनुदान देते. त्याता आता सरकार या अतिरिक्त 14,000 कोटींचा बोजा उचलणार आहे.

शेतकऱ्यांवर बोजा पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी वाढवण्याचा घेतलेला अशाप्रकारचा पहिलाच निर्णय-केंद्रीय मंत्री @mansukhmandviya

@fertmin_india

#CabinetDecisions

"Deep Ocean Mission" मुळे जलसंपदेवर आधारीत अर्थव्यवस्थेला मदत होईल.

तसेच #Startups ना वाव मिळेल, कारण हे तंत्रज्ञान केवळ 5 देशांपुरते सिमित होते, भारत आता 6 वा देश बनला आहे: केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar

#CabinetDecisions

युरियाशिवाय डीएपी, एनपीके या खतांवर सबसिडी निश्चित असते. बाजारपेठेतील दरानुसार कंपनी किंमत निश्चित करते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या तरीही शेतकऱ्यांना 1200 रुपयातच युरियाची बॅग मिळणार-केंद्रीय मंत्री
@mansukhmandviya

केंद्र सरकार खतांवर दरवर्षी 83,000 कोटी रुपये अनुदान देते. त्याता आता सरकार या अतिरिक्त 14,000 कोटींचा बोजा उचलणार आहे.

शेतकऱ्यांवर बोजा पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी वाढवण्याचा घेतलेला अशाप्रकारचा पहिलाच निर्णय-केंद्रीय मंत्री
@mansukhmandviya

@fertmin_india

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling