PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jun 25, 2021, 19 tweets

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात माहिती देण्याविषयी @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

वेळ-4.00 वाजता

पाहा पीआयबी युट्यूबवर:

#Unite2FightCorona

#Unite2FightCorona

देशभरातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

25 जून रोजी नोंदवलेली आकडेवारी- 51,667 रुग्णांची नोंद

07 मे रोजी नोंदवलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत सध्या रुग्णसंख्येत 88% ने घट : JS, @MoHFW_INDIA

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 19-25 जून दरम्यान नोंदवलेल्या रुग्णसंख्येत -23.8% नी घट.

#Unite2FightCorona

4 मे रोजीच्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या 100 > नोंदवलेल्या जिल्ह्यांची संख्या-531

2 जून रोजीच्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या 100 > नोंदवलेल्या जिल्ह्यांची संख्या-262

23 जून रोजीच्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या 100 > नोंदवलेल्या जिल्ह्यांची संख्या-125

#Unite2FightCorona

कोविड चाचण्यांमध्ये सातत्याने वाढ

12-18 फेब्रुवारी =6,91,443

18-24 जून =17,58,868

नियमित चाचण्यांवर अधिक भर दिला आहे, ज्यातून दिसून येते की दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

#COVID19 लसीकरण ( 25 जूनपर्यंतची स्थिती)

▪️आरोग्य कर्मचारी- 1.74 कोटी मात्रा

▪️आघाडीवरील कर्मचारी- 2.65 कोटी मात्रा

▪️ 45 वर्षावरील नागरीक- 18.76 कोटी मात्रा

▪️18-44 वयोगट- 7.64 कोटी मात्रा

एकूण मात्रा - 30.79 कोटी

#LargestVaccineDrive

#Unite2FightCorona

बंदीस्त जागा
संवादाचा वेळ
गर्दीची ठिकाणे
मोठ्याने बोलणे, शिंकणे, खोकणे यापासून संसर्गाचा अधिक धोका आहे.

कोविड अनुरुप वर्तन पाळा, सुरक्षित राहा !

#Unite2FightCorona

✅मास्कचा नियमित वापर

✅एकमेकांमध्ये 2 मीटर अंतर

✅हातांची नियमित स्वच्छता

या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे.

संक्रमण साखळी तोडण्यासाठी तुम्हाला थोडा त्याग करावा लागेल.

संचार टाळा, यामुळे तुम्ही आणि बाकीचे सुरक्षित राहाल.

😷मास्क आता काळाची गरज बनली आहे, जी कोविड-19 पासून जगाचा बचाव करु शकते.

SARS-CoV-2 हा विषाणू आहे, म्युटेशन हा त्याचा स्थायीभाव आहे. विषाणू जेंव्हा पेशीआक्रमण करतो, तेंव्हा संक्रमण वाढते आणि उत्परिवर्तन (म्युटेशन) घडून येते- डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

#Unite2FightCorona

व्हेरियंट कोणताही असो, कोविड अनुरुप वर्तन किंवा सार्वजनिक आरोग्य पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता नाही.
व्हेरियंटचा माग आणि त्यावर करायची कृती यात बदल होतो: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

#Unite2FightCorona

भारतात आपण व्हेरियंटची @WHO ने परिभाषित केलेल्या नावाप्रमाणे जातो.

व्हेरियंटचा पूर्वी काही संबंध होता का आणि अशा प्रकारच्या व्हेरियंटचा सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम, याचा शास्त्रीय अभ्यास केला जातो: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

#Unite2FightCorona

जेनेटीक मार्कर रिसेप्टर जे अँटीबॉडीजवर प्रभाव करतात त्यांना व्हेरियंटस ऑफ इंटरेस्ट असे म्हटले जाते.

फिल्ड साईट आणि क्लिनिकल सहसंबंधातून तीव्र संक्रमण दिसून आल्यास त्याला काळजी करण्याजोगे व्हेरियंट असे म्हटले जाते: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

पहिला VoC युकेत जाहीर केला होता, आपल्याकडे यापैकी चार आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी डेल्टा व्हेरियंट शोधला आणि जागतिक डेटाबेसकडे प्रस्तुत केला. आपल्या देशातील जिनोमिक निगराणीने इतर देशांनाही मोठी मदत झाली: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

नुकतेच आपल्या लक्षात आहे की, आणखी एक म्युटेशन पुढे आले आहे, जे रिसेपटर बायन्डिंग डोमेनवर प्रभाव करु शकते. डेल्टा प्लस व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटचाच उप-प्रकार आहे: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

#Unite2FightCorona

INSACOG चा विस्तार होऊन 300 सेन्टिनल केंद्रांच्या माध्यमातून जिनोमिक नमुने गोळा केले जातात, 28 सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा आणि रुग्णालयाचे नेटवर्क आहे. रुग्णालयांमध्ये नमुने चाचणी होते, ज्यातून आपल्याला तीव्रता, सहसंबंध आणि संक्रमणातील वाढ कळते : डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

राज्यांकडून 65,000 पेक्षाही अधिक नमुने घेतले आहेत आणि प्रक्रिया केली आहे, सुमारे 50,000 नमुन्यांचे परीक्षण केले आहे. यातील सुमारे 50% व्हेरियंट ऑफ कन्सर्न असल्याचे आढळून आले आहे : डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia

#Unite2FightCorona

#COVISHIELD आणि #Covaxin या दोन लशी Alpha, Beta, Gamma आणि SARS-CoV2 च्या डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहेत.

लसीची परिणामकारकता आणि डेल्टा प्लस व्हेरियंटवर प्रभाव याविषयी प्रयोगशाळा चाचण्या सुुरु आहेत - महासंचालक,
@ICMRDELHI

#IndiaFightsCorona #Unite2FightCorona

RNA विषाणूच्या चाचणीतून पुढील बाबी स्पष्ट होतात :

▪️ रोग संक्रमण
▪️ रुग्णालय तीव्रता
▪️ पुनःसंक्रमण/ रोगप्रतिकारक शक्ती बचाव
▪️लसीची परिणामकारकता
▪️उपलब्ध निदान चाचण्या

-
@Director_NCDC

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling