कॉंग्रेसने 70 वर्षात काय केले..."
2] विज्ञान आणि तंत्रज्ञान..
स्वातंत्र्यानंतर देशापुढे दारिद्र्य, रोजगार, भूक, उपासमारी हे प्रश्ण आ वासून उभे होते पण तरी बाकी प्रगत जगासोबत आपणही पुढे नाही गेलो तर हा देश कधीच... 👇(1/)
स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही याची जाणीव नेहरूंना होती त्यामुळं 1952 साली अमेरिकेच्या MIT सारख्या संस्था भारतात उभारण्याचा निर्णय नेहरूंनी घेतला. पहिली #IIT खरगपूरला स्थापन केली गेली. त्यानंतर मद्रास,मुंबई अशा वेगवेगळ्या शहरात #IIT आणि #IIM या संस्था उभ्या राहिल्या..👇(2/)
येणारा काळ अणुऊर्जाचा असणार आहे हे दूरदृष्टीचे नेहरू जाणून होते त्यामुळं 1956 साली मुंबईच्या तुर्भे इथ भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातील पहिली अणुभट्टी सुरू केली. आजघडीला देशात अशा 7 अणुभट्ट्या आहेत. आज जगातल्या ज्या मोजक्या देशाकड अण्वस्त्र आहेत त्यात आपण.. (3/)👇
आहोत ते कॉँग्रेस ने 70 वर्षात केलेल्या कामामुळच !!
संरक्षण साहित्यात रशिया किंवा अमेरिकेवर विसंबून राहिलो तर आपण त्यांचे बटीक होऊ ही कल्पना नेहरूंना होती त्यासाठी भारताला संरक्षण सामग्रीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी नेहरूंनी DRDO सारखी... (4/)👇
संस्था उभी केली जिच्या माध्यामातून आज आपण आकाश, अग्नी, नाग, अर्जुन, ब्रम्होस यासारखे missiles..करंज-कलवरी सारख्या आण्विक पाणबुडी तर मिग-तेजस सारखी स्वदेशी लढाऊ विमानं तयार केली. हे सगळ 70 वर्षात कॉँग्रेसने केल म्हणुन आज "लाल आँख" ची भाषा करता येते ती कोणाच्या जिवावर??... (5/)👇
अवकाश संशोधनात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी विक्रम साराभाईंच्या मदतीने #ISRO ची स्थापना केली गेली. #ISRO चा आर्यभट्ट पासून सुरू झालेला प्रवास आज जगातली सर्वात स्वस्त satellite launcher agency असा थक्क करणारा आहे.
PSLV आणि GSLV च्या माध्यामातून.. (6/)👇
ईस्रोने 2014 पर्यंत 80 पेक्षा जास्त भारताचे उपग्रह अवकाशात सोडलेत. भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला तोही 2014 च्या आधीच.
स्वर्गीय राजीवजींनी कॉम्प्युटर आणि इंटरनेट भारतात आणण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्याला विरोध करून बांगड्या फोडणारे आज डिजिटल क्रांती... (7/)👇
आम्हीच केली म्हणुन स्वतः चीच लाल करण्यात मग्न आहेत.
कॉँग्रेसने 70वर्षात हे केल नसतं #IT क्षेत्रात क्रांती केली नसती तर आज या अंधभक्तांना हा 40पैशांचा जॉब नसता कदाचित एखाद्या मंदिरापुढ भीक मागावी लागली असती.कॉँग्रेसमुळेच आपल्या पोटाची सोय झालीय हे भक्तांनी मान्य कराव.. 🙏
@Liberal_India1 @bharat_parody @SavgaonkarPatil @BrotherToGod @faijalkhantroll @Anuj_Speaks27 @arvindgj @abey_satya @Godfath52464383 @Vishal___INC @jimodiji @paddy_064 @Anand_Dasa88 @JDhankikar @INCMaharashtra
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.