भले तरी देऊ कासेची लंगोटी |
नाठाळाचे माथी हाणू काठी...||
चुकीला चूकच म्हणण्याची हिम्मत ठेवतो कारण हुजरेगिरी करणं आमच्या रक्तातच नाही.
#भक्तांना सपशेल कोलतो🖕
Oct 19, 2021 • 10 tweets • 6 min read
"सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं ??"
कॉँग्रेस की भाजप ??
90's च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी... (1/n )
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पन त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःच मत व्यक्त करायलाच शिकवलं.
केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते....(2/n) #सावरकर
Oct 11, 2021 • 5 tweets • 5 min read
देशात घडणाऱ्या कोणत्याही बदलाची सुरवात ही नेहमी महाराष्ट्रातूनच झालिये हा आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे.
मुघल साम्राज्याला सुरुंग लावणं असो की ज्ञानेश्वरनांनी सुरू केलेली संत परंपरा..ब्राह्मण्याला विरोध करणारा तुकारामांचा विद्रोह असो की... (1/n)
#महाराष्ट्र_बंद
मुलींना उंबरट्याबाहेर आणणारी जोतिसावित्रीची पहिली शाळा असो ती रुजवली ह्या मराठी मातीनेच..!
भारताला आधुनिकतेच्या दारात घेऊन जाणारी रेल्वे धावली तीही महाराष्ट्रातच आणि उद्योगाची नांदी ठरणारी कारखान्याची चाक फिरू लागली ती सुद्धा या महाराष्ट्रातच..!!
भारताबाहेर.. (2/n)
Jun 30, 2021 • 9 tweets • 8 min read
कॉंग्रेसने 70 वर्षात काय केले..."
2] विज्ञान आणि तंत्रज्ञान..
स्वातंत्र्यानंतर देशापुढे दारिद्र्य, रोजगार, भूक, उपासमारी हे प्रश्ण आ वासून उभे होते पण तरी बाकी प्रगत जगासोबत आपणही पुढे नाही गेलो तर हा देश कधीच... 👇(1/)
स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही याची जाणीव नेहरूंना होती त्यामुळं 1952 साली अमेरिकेच्या MIT सारख्या संस्था भारतात उभारण्याचा निर्णय नेहरूंनी घेतला. पहिली #IIT खरगपूरला स्थापन केली गेली. त्यानंतर मद्रास,मुंबई अशा वेगवेगळ्या शहरात #IIT आणि #IIM या संस्था उभ्या राहिल्या..👇(2/)
Jun 19, 2021 • 10 tweets • 8 min read
"गेलो होतो पप्पूला ऐकायला पण... "
2019 च्या एप्रिलमध्ये लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा इथ राहुल गांधींचा "Pune Students Dialogue" हा कार्यक्रम होणार होता. त्याचे पासेस आमच्या कॉलेजात आले होते आणि योगायोगाने मला त्याचे 4 पासेस मिळाले. मग माझा मित्र निखिल मी आणि आमच्या.. (1/)👇
2 मैत्रिणी असे चौघे तिथ गेलो. आमच्या मनात तोपर्यंत WhatsApp फेसबुक, यू ट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातुन रागाची 'Immature पप्पू' हीच image थोपवलेली होती. जरी मी #भाजप आणि #संघ विचारांचा विरोधी असलो तरी रागाची image इतरांप्रमाणे माझ्याही मनात "पप्पू" अशीच होती पण तरीही.. (2/)👇