स्वातंत्र्यानंतर देशापुढे दारिद्र्य, रोजगार, भूक, उपासमारी हे प्रश्ण आ वासून उभे होते पण तरी बाकी प्रगत जगासोबत आपणही पुढे नाही गेलो तर हा देश कधीच... 👇(1/)
स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही याची जाणीव नेहरूंना होती त्यामुळं 1952 साली अमेरिकेच्या MIT सारख्या संस्था भारतात उभारण्याचा निर्णय नेहरूंनी घेतला. पहिली #IIT खरगपूरला स्थापन केली गेली. त्यानंतर मद्रास,मुंबई अशा वेगवेगळ्या शहरात #IIT आणि #IIM या संस्था उभ्या राहिल्या..👇(2/)
येणारा काळ अणुऊर्जाचा असणार आहे हे दूरदृष्टीचे नेहरू जाणून होते त्यामुळं 1956 साली मुंबईच्या तुर्भे इथ भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातील पहिली अणुभट्टी सुरू केली. आजघडीला देशात अशा 7 अणुभट्ट्या आहेत. आज जगातल्या ज्या मोजक्या देशाकड अण्वस्त्र आहेत त्यात आपण.. (3/)👇
आहोत ते कॉँग्रेस ने 70 वर्षात केलेल्या कामामुळच !!
संरक्षण साहित्यात रशिया किंवा अमेरिकेवर विसंबून राहिलो तर आपण त्यांचे बटीक होऊ ही कल्पना नेहरूंना होती त्यासाठी भारताला संरक्षण सामग्रीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी नेहरूंनी DRDO सारखी... (4/)👇
संस्था उभी केली जिच्या माध्यामातून आज आपण आकाश, अग्नी, नाग, अर्जुन, ब्रम्होस यासारखे missiles..करंज-कलवरी सारख्या आण्विक पाणबुडी तर मिग-तेजस सारखी स्वदेशी लढाऊ विमानं तयार केली. हे सगळ 70 वर्षात कॉँग्रेसने केल म्हणुन आज "लाल आँख" ची भाषा करता येते ती कोणाच्या जिवावर??... (5/)👇
अवकाश संशोधनात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी विक्रम साराभाईंच्या मदतीने #ISRO ची स्थापना केली गेली. #ISRO चा आर्यभट्ट पासून सुरू झालेला प्रवास आज जगातली सर्वात स्वस्त satellite launcher agency असा थक्क करणारा आहे.
PSLV आणि GSLV च्या माध्यामातून.. (6/)👇
ईस्रोने 2014 पर्यंत 80 पेक्षा जास्त भारताचे उपग्रह अवकाशात सोडलेत. भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला तोही 2014 च्या आधीच.
स्वर्गीय राजीवजींनी कॉम्प्युटर आणि इंटरनेट भारतात आणण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्याला विरोध करून बांगड्या फोडणारे आज डिजिटल क्रांती... (7/)👇
आम्हीच केली म्हणुन स्वतः चीच लाल करण्यात मग्न आहेत.
कॉँग्रेसने 70वर्षात हे केल नसतं #IT क्षेत्रात क्रांती केली नसती तर आज या अंधभक्तांना हा 40पैशांचा जॉब नसता कदाचित एखाद्या मंदिरापुढ भीक मागावी लागली असती.कॉँग्रेसमुळेच आपल्या पोटाची सोय झालीय हे भक्तांनी मान्य कराव.. 🙏
"सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं ??"
कॉँग्रेस की भाजप ??
90's च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी... (1/n )
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पन त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःच मत व्यक्त करायलाच शिकवलं.
केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते....(2/n) #सावरकर
या देशासाठी योगदान देणार्या कोणालाही कॉँग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.
मला आठवतं सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो !!... (3/n) #सावरकर
मुलींना उंबरट्याबाहेर आणणारी जोतिसावित्रीची पहिली शाळा असो ती रुजवली ह्या मराठी मातीनेच..!
भारताला आधुनिकतेच्या दारात घेऊन जाणारी रेल्वे धावली तीही महाराष्ट्रातच आणि उद्योगाची नांदी ठरणारी कारखान्याची चाक फिरू लागली ती सुद्धा या महाराष्ट्रातच..!!
भारताबाहेर.. (2/n)
इंग्रजांना हाकलण्यासाठी देशभरातून एकत्र आलेल्या कॉंग्रेसची स्थापना असो की स्वातंत्र्यासाठी लढलेला शेवटचा लढा "चले जाव" असो देशात आजपर्यंत झालेला कोणताही मोठा बदल घ्या त्याची सुरुवात तुम्हाला मराठी मातीतूनच झालेली आढळेल.
सांगायची गोष्ट एवढीच की.. (3/n) #MaharashtraBandh
2019 च्या एप्रिलमध्ये लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा इथ राहुल गांधींचा "Pune Students Dialogue" हा कार्यक्रम होणार होता. त्याचे पासेस आमच्या कॉलेजात आले होते आणि योगायोगाने मला त्याचे 4 पासेस मिळाले. मग माझा मित्र निखिल मी आणि आमच्या.. (1/)👇
2 मैत्रिणी असे चौघे तिथ गेलो. आमच्या मनात तोपर्यंत WhatsApp फेसबुक, यू ट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातुन रागाची 'Immature पप्पू' हीच image थोपवलेली होती. जरी मी #भाजप आणि #संघ विचारांचा विरोधी असलो तरी रागाची image इतरांप्रमाणे माझ्याही मनात "पप्पू" अशीच होती पण तरीही.. (2/)👇
या माणसाला जवळून ऐकण्याची संधी मिळतेय म्हणून मग आम्ही गेलो. आपला सुबोध भावे आणि RJ @mymalishka यांनी उत्तम सूत्रसंचलन केल होत कार्यक्रमाचं.
त्यादिवशी मी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं राहुल गांधी ह्या माणसाला भेटलो. अगदी लहान वयात आपल्या आजीचं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं...(3/)👇