#Cannes2021
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री @PrakashJavdekar यांच्या हस्ते आज @Festival_Cannes येथे व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन होणार
या पॅव्हिलियनमध्ये भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन होणार #IndiaAtCannes
सेमिनार/बैठकांना उपस्थित राहण्यासाठी
👉zoom.us/webinar/regist…
#Cannes2021
आज 6 जुलै 2021 रोजी सुरु होणाऱ्या व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियन #Cannes Film Market 2021 मध्ये सहभागी व्हा
व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियनचे @Festival_Cannes येथे दुपारी 3 वाजता भव्य उद्घाटन
परिसंवाद आणि बैठकांना उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करा
🔗 zoom.us/webinar/regist…
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री @PrakashJavdekar यांच्या हस्ते @Festival_Cannes येथे व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन होणार
थेट पहा 🎥
#IndiaAtCannes
#Cannes2021
.@Festival_Cannes आपल्याला जागतिक चित्रपटसृष्टीमधील सर्वोत्तम कलाकृती पाहण्याच्या अमाप संधी देत आहे आणि सर्वोत्तम भारतीय गुणवत्ता आणि चित्रपटविषयक साहित्याचे जगाला दर्शन घडवण्याची संधी भारतीय निर्मात्यांना देत आहे
-अतिरिक्त सचिव, @MIB_India
#Cannes2021
#Cannes2021
यावर्षी भारताचे फ्रान्समधील राजदूत @JawedAshraf5 हे #Cannes मध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील
- नीरजा शेखर, अतिरिक्त सचिव, @MIB_India
#Cannes2021
@IndiaembFrance @FranceinIndia
#Pandemic च्या अतिशय खडतर काळात #Cinema ने आपल्याला एकत्र आणले आहे
- @MIB_India च्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांच्याकडून जगभरातील #FilmMakers चे आभार
#IndiaAtCannes
#Cannes2021
.@MIB_Indiaच्या अतिरिक्त सचिवांचे #FilmMakers ना भारताला भेट देण्याचे आणि येथे चित्रिकरण करण्याचे निमंत्रण
“जेव्हा तुम्ही भारतात असाल त्यावेळी मुंबईमधील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्यास विसरु नका, भारतीय चित्रपटसृष्टीची उत्क्रांती तुम्हाला अनुभवता येईल".
#COVID19 मुळे निर्माण झालेल्या व्यत्ययानंतर @Festival_Cannes म्हणजे जागतिक #Film समुदायाला परस्परांशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी असल्याची मला आशा वाटते. चित्रिकरणासाठी स्थान म्हणून भारताला पुढे आणण्याची संधी असल्याची देखील मला आशा वाटते-भारताचे फ्रान्समधील राजदूत @JawedAshraf5
भारताला #Cinema सारखे दुसरे कोणीच एकत्र करू शकत नाही.
पुढील वर्षी आम्ही भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहोत; इतर कोणत्याही माध्यमापेक्षा भारतीय चित्रपट हा आमच्या विविधतेचा आरसा आहे.
फ्रान्समधील भारताचे राजदूत, @JawedAshraf5
#Cannes2021
.@Festival_Cannes ही भारतीय चित्रपटांचे जगाला दर्शन घडवणारी खिडकी आहे.
भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना #Cannes येथे भारतीय चित्रपटांच्या नजरेतून भारताची 75 वर्षे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे
- फ्रान्समधील भारताचे राजदूत, @JawedAshraf5
#Cannes2021
महान चित्रपट निर्माते #SatyajitRay यांची जन्मशताब्दी आम्ही सध्या साजरी करत आहोत आणि #Cannes मध्ये भारतीय सहभाग आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासाशी असलेला त्यांचा संबंध, यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्याची देखील ही संधी असेल
- @JawedAshraf5
#Cannes2021
चित्रपटांचा अप्रत्यक्ष आस्वाद कमी होऊ लागला आहे, प्रेक्षक, आज अधिक जागरुक आहेत
#Pandemic ने या प्रक्रियेला गती प्रदान केली आहे, ज्यामुळे लोक घरबसल्या जागतिक चित्रपटांची अनुभूती घेऊ शकतात
-केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष @prasoonjoshi_
#Cannes2021
सध्या जी चर्चा आहे त्यानुसार कथेचे सादरीकरण थिएटर किंवा OTT प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे असे मला वाटत नाही
कथेच्या सादरीकरणाला नेहमीप्रमाणेच उज्ज्वल भवितव्य आहे, आपल्याला कथेच्या सादरीकरणाची नवी स्वरुपे दिसतील,त्यामुळेच भारतीय चित्रपटांमधून विविधता पाहायला मिळेल
- @prasoonjoshi_
चित्रपट हे भारतातील जनतेचे निःसंशय पहिले प्रेम आहे
अतिशय उदात्त भावनेने या व्हर्चुअल बैठकीमध्ये सहभागी झाल्याबद्दल मला भारत सरकारसह भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या उत्साहाचे कौतुक केलेच पाहिजे
- चित्रपट निर्माते @SubhashGhai1
#Cannes2021
भारतीय कथेच्या सादरीकरणाचा बाज पुराणमतवादी आणि पारंपरिक असल्याने त्यात प्रेक्षकांना साद घालण्याची खूप जास्त क्षमता आहे
काही वेळा भारतामधील अतिशय साधी कथावस्तू देखील आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी खूप जास्त मनोरंजक ठरू शकते
- चित्रपट निर्माती @ektarkapoor
#Cannes2021
सर्वात जास्त चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे
आमच्या सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक वारशाचे आणि #FilmMaking च्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे दर्शन जगाला घडवण्यासाठी आम्ही यात सहभागी झालो आहोत
- अमित खरे, सचिव @MIB_India
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री @PrakashJavdekar यांच्या हस्ते 74व्या #Cannes चित्रपट महोत्सवात भारतीय पॅव्हिलियनचे उद्घाटन
याबरोबरच आता या व्हर्चुअल पॅव्हिलियनमध्ये भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल
👉cannes-india.com
#IndiaAtCannes
#Cannes2021
अनेक जागतिक चित्रपटांचे भारतात चित्रिकरण होत आहे. आम्ही सुविधा कार्यालय सुरू केले आहे, एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळण्याची हमी मिळाली आहे
लाईफ ऑफ पाय, अवतार सारख्या अनेक लोकप्रिय #Hollywood चित्रपटांचे VFX Animation चे काम भारतात करण्यात आले आहे-केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar
जागतिक चित्रपट क्षेत्रामध्ये भारताचे योगदान देखील वाढत आहे
#Pandemic नंतर चित्रपट पुन्हा सुरू होतील आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतील
#Cannes चित्रपट बाजारपेठ जागतिक चित्रपट निर्मात्यांना भेटण्याची आणि चर्चा करण्याची एक मोठी संधी देत आहे याची मला खात्री आहे
- @PrakashJavdekar
जरी हे पॅव्हिलियन व्हर्चुअल असले तरी बैठकीचे स्थान बनू शकते; चित्रपट व्यवसायातील अनेकांना येथे चर्चा करता येईल आणि परस्परांशी संपर्क साधता येईल आणि नंतरही काम करता येईल
#Pandemic मधून जग लवकरच बाहेर येवो आणि आपण पुन्हा थिएटरमध्ये येऊ अशी मी इच्छा व्यक्त करतो - @PrakashJavdekar
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.