PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jul 27, 2021, 9 tweets

देशातील #COVID19 परिस्थिती संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकापरिषद.

🕓 वेळ- 4 वाजता.

प्रसारणः

#Unite2FightCorona

#Unite2FightCorona

दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट

2 ऱ्या लाटेत नोंदवलेली सर्वोच्च रुग्णसंख्या-4,14,188

गेल्या 24 तासांत नोंदवलेली रुग्णसंख्या- 29,689

रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत सातत्य आहे, ही चिंतेची बाब आहे.

#Unite2FightCorona

महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ कायम.

यासंदर्भात राज्यांशी बोलणी सुरु आहे. राज्यांनी प्रतिबंधात्मक धोरणाची अंमलबजावणी, कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे.

@Info_Solapur @InfoBeed

#Unite2FightCorona

देशात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.

सध्या दैनंदिन चाचण्या➡️ 15,82,033

देशातील लसीकरण स्थिती (27 जुलै)

एकूण लसीकरण- 44.19 कोटी मात्रा

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

#Unite2FightCorona

साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पावसाळ्यात घ्यावयाची काळजी.

मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया तसेच अन्न आणि पाणी आणि त्वचेचा संसर्ग असलेल्या रोगांपासून सावधानता बाळगावी.

साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पावसाळ्यात घ्यावयाची काळजी.

1. #COVID19 अनुरुप वर्तन
2. डासांपासून सुरक्षा
3. #Vaccination लसीकरण

यावर भर देण्याची आवश्यकता आहे- @MoHFW_INDIA

#Unite2FightCorona

लसीकरण सुरक्षित असल्याचे #AFMC च्या अभ्यासातून दिसून आले आहे.

15 लाख डॉक्टर आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा अभ्यास

लसीकरणानंतर संसर्गात 93% घट झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.

#Delta लाटेदरम्यान लसीकरण प्रभावी असल्याचे सिद्ध झाले, ही अतिशय आनंदाची बाब-डॉ पॉल

बालकांचे लसीकरण!

#covaxine वर रुग्णालय चाचणी सुरु आहे. रुग्णालय चाचणीचा तपशील आणि त्यावर तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर बालकांच्या लसीकरणाविषयी निर्णय घेण्यात येईल-@MoHFW_INDIA

#Unite2FightCorona

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling