#Thread
#Drugs
#DrugsCenterInGujarat
२० सप्टेंबर २०२१ ला गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर
३ हजार कोटीची #heroine जप्त 👇
११ नोव्हेंबर २०२१ गुजरातमधील द्वारकेत ३५० कोटीच ड्रग्स जप्त 👇👇
१५ नोव्हेंबर २०२१ गुजरात मधील मोरबी जिल्ह्यात ६०० कोटिच ड्रग्स जप्त 👇👇
०१ फेब्रुवारी २०२२ गुजरातमधील अहमदाबाद इथे १९ लाखाच ड्रग्स जप्त 👇👇
१२ फेब्रुवारी २०२२ गुजरातमध्ये पुन्हा २००० कोटीची ड्रग्स जप्त
२१ एप्रिल २०२२ गुजरातमधील कांडला पोर्ट वर १५०० कोटीच ड्रग्स सापडले
२५ एप्रिल २०२२ गुजरातमधील कच्छ मधून २८० कोटी ड्रग्स सापडले.
२९ एप्रिल २०२२ पुन्हा एकदा गुजरात मधून पिपावाव पोर्टवरून ४५० कोटी ची drugs सापडले.
तेव्हाच समजून येते की देशात खरी परिस्थिती काय चालली आहे आणि हे #गोदी_मीडिया काय दाखवत आहे.
नाहीतर महाराष्ट्र मध्ये थोड काही झाले तर राष्ट्रपती राजवट लावायला आणि राजीनामा मागायला, शिव्या घालणारी जमात लपून बसली आहे...
#rt
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.