मार्मिक Profile picture
धर्मो रक्षति रक्षितः

Nov 21, 2022, 7 tweets

1970 पर्यंत दरिद्री असलेल्या "कतार" देशाला "पेट्रोलियम, नॅचरल गॅस"चे घबाड सापडले. थोडक्यात त्यांनी जे स्वतः निर्माण केलं नाही ते अमेरिकन कंपन्यांच्या उत्खनन क्षमतेवर विकून पैसे कमावले. त्या देशाच्या "फिफा वर्ल्डकप" आयोजन खर्चाचे कौतुक करत, लिब्रांडू भारताला ज्ञान पाजळत आहेत.
1/7

ते लिब्रांडू 2010 मध्ये भारताने आयोजित केलेल्या (UPA सरकारच्या कृपेने, कलमाडीच्या नेतृत्वात) कॉमनवेल्थ मधील झालेल्या घोटाळ्याबाबत, साहेबांनी बालेवाडीच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या नेऊन केलेला खेळ सोयीने विसरले. तेच लिब्रांडू खेळाला मोदींनी कसे महत्व दिले पाहिजे हे सांगतायेत.🤣
2/7

तसेच कतारने फिफाच्या आयोजन उदघाटन सोहळ्यात ज्याप्रमाणे इस्लामिक कट्टरता दर्शवणारे सोहळे आयोजित केलेत, प्रेक्षकांना शरियतनुसार अनेक बंधने घातलीत, त्या पद्धतीने भारताने कुठलं आंतरराष्ट्रीय आयोजन करून रामायणासारखे हिंदू सांस्कृतिक कार्यक्रम केलेतर लिब्रांडूंच्या बुडाला आग लागेल.
3/7

बाकी कतारच्या शरियत बंधनांवर कुठल्या तथाकथित जागतिक वृत्तसंस्थेला, महिलावाद्यांना, LGBT ऍक्टिव्हिस्टला तीव्र विरोध दर्शवावा वाटला नाही. यातूनच लक्षात येते "बळी तो कान पिळी" व "पैसे फेको तमाशा देखो" हे दोन्ही सर्व भांड लोकांना लागू पडते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे खोटं असत.
4/7

कतार शक्य तिथं भारताला आडवा गेलाय. कतारचे जिहादप्रेम जग उघड आहे. त्यामुळेच भारतातून फरार झालेला झाकीर नाईक सारखा वैचारिक आतंकवादी कतारने #Qatar2022 फिफा वर्ल्डकपमध्ये बोकांडी बसवून घेतलाय. तसेच त्याच्या माध्यमातून कट्टरपंथी इस्लामचा प्रसार जागतिक स्तरावर करण्याचा प्रयत्न आहे.
5/7

खेळाच्या माध्यमातून कट्टर इस्लामचा प्रसार करण्याचा हा काय पहिला प्रयत्न नाही आणि शेवटचा सुद्धा नसेल. जंटलमेन गेम म्हणवल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये नमाज पढण्याचा पायंडा आधीच घातला गेलाय, ते #ICC ला चालते. फक्त जेव्हा धोनी बलिदान बॅज असलेले ग्लोवस घालतो तेव्हा नियम आठवतात.
6/7

कतारने खेळासाठी 200B डॉलर्स खर्च केले हे अर्ध सत्य, फिफाच्या माध्यमातून कट्टर इस्लामला ग्लॅमर मिळवणे, धर्मप्रसार करणे हा सुद्धा उद्देश आहे. मग तुम्ही फिफासाठी बनलेल्या स्टेडियमची डिझाइन्स पहा, उदघाटनातील धार्मिक सोहळा, की धर्मांतरण पंटर झाकीर नाईक तिथं जाणे असो.
✍️ #मार्मिक
7/7

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling