श्रीराम शिंदे | Shriram Shinde Profile picture
महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂

Dec 20, 2022, 28 tweets

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजयी सरपंच व उमेदवार खालील प्रमाणे:- 👇🏻

#मनसे_विजय
#ग्रामपंचायत_निवडणूक
#Thread

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील भंडारी ग्रामपंचायतीमध्ये मनसेच्या तीन सदस्यांचा बहुमताने विजय!
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचासह ०५ सदस्य बहुमताने विजयी
शिंदखेडा येथील चिमठाणे ग्रामपंचायत सदस्य पदी सौ.छाया धनगर ह्या बहुमताने विजयी!

पालघर मधील गुंदले ग्रामपंचयातीवर मनसेचा झेंडा!
सरपंचपदी श्री.जयेश आहाडी बहुमताने विजयी.
पालघर मधील सर्वांत मोठ्या सातपटी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
औसा तालुक्यातील वडजी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचपदी श्री.महादेव गुरशेट्टी बहुमताने विजयी.

औसा तालुक्यातील शिवली ग्रामपंचायतमध्ये श्री.प्रल्हाद क्षिरसागर,श्री.गोपाळ पाटील आणि श्री. गोविंद गुर्लीग बहुमताने विजयी!
औसा तालुक्यातील पक्षाचे तालुका श्री.अमोल परिहार ह्यांच्या मातोश्री बाणेगाव ग्रामपंचायत सदस्यपदी प्रचंड मताधिक्याने विजयी!

औसा तालुक्यातील जायफळ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
श्री.प्रकाश भोंग सरपंचपदी विजयी.
नागपूरच्या नरखेड तालुक्यातील जामगाव (बु) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.प्रविना ढोकणे प्रचंड मतांनी विजयी!

नागपूरच्या नरखेड तालुक्यातील आग्रा ग्रामपंचायतीच्या ०७ पैकी ०५ जागांवर मनसेचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी!
नागपूरच्या नरखेड तालुक्यातील पिंपळगाव राऊत ग्रामपंचायतीमध्ये मनसेची एन्ट्री!
मनसेचा एक ग्रामपंचायत सदस्य विजयी.

नागपूरच्या नरखेड तालुक्यातील थुगाव नेपाणी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे तीन उमेदवार विजयी.
नागपूरच्या दारव्हा तालुक्यातील आमशेत ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे तीन उमेदवार विजयी.

चंद्रपूर येथील दाताळा ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंच सौ.सुनीता देशकर ह्यांच्यासह ०४ उमेदवार विजयी!
पालघर येथील विळंगी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात!
सरपंच सौ.सुनीता गिरीष घरत ह्यांच्यासह ०५ सदस्य बहुमताने विजयी!

कोल्हापूरच्या उखळू ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
अकोल्यातील मासा (उदेगाव) ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
मनसेचे श्री.सतिष फाले हे सरपंचपदी बहुमताने विजयी.
मंडणगड तालुक्यातील देव्हारे ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेच्या सौ.प्रतिभा मांडवकर,सौ.अर्चना दुर्गुळे विजयी!

मंडणगड तालुक्यातील लोकरवण ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेचे श्री.गणपत संवादकर विजयी!
मंडणगड तालुक्यातील शिवगण ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेचे श्री.योगेश धामणे विजयी!
चिपळूण तालुक्यातील नारदखेरकी ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेच्या सौ.मयुरी आंबवकर विजयी!

अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सर्व उमेदवार बहुमताने विजयी!
श्रीवर्धन तालुक्यातील चिखलप ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेच्या सौ.प्राची कातळकर विजयी.
हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेच्या सौ.वैशाली जाधव विजयी.

गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सौ.लता सत्यापा किल्लेदार, सौ.सुशिला बाळाप्पा व्हंजी विजयी.
आजरा तालुक्यातील मडीलगे,भावेवाडी व हाजगोली ग्रामपंचायत सदस्य पदी मनसेचे पुढील उमेदवार विजयी!
सौ.कविता घंटे,सौ.संगीता येडगे,श्री.प्रकाश कोटकर.

मोर्शी तालुक्यातील गणेशपुर ग्रामपंचायत सस्यपदी मनसेचे श्री.प्रकाश आंजनकर बहुमताने विजयी!
दर्यापूर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत सस्यदपदी मनसेच्या सौ.वर्षा सांगोले बहुमताने विजयी!

कोल्हापुरातील माले मुडशींगी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंच श्री.गजानन जाधव ह्यांच्यासह ०४ सदस्य बहुमताने विजयी!
कागल तालुक्यातील हमीदवाडा ग्रामपंचायत सदस्य पदी मनसेच्या सौ.सारिका निर्मळ बहुमताने विजयी!

चंदगड तालुक्यातील हेरे,किरीमेटेवाडी कोलिंद्रे ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेचे पुढील उमेदवार विजयी.
सौ.मृणाल सावंत,श्री. ज्ञानेश्वर धुरी,अनुगडे पॅनल ५ जागा.
भुसावळच्या ओझरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे श्री.दिलीप सुरवाडे विजयी!

शिरपूर तालुक्यातील वाघाडी ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेचे श्री.जीवन मोरे विजयी.
मोहोळ तालुक्यातील वाफले ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेच्या सौ.लता रमेश पाटील व श्री.अमिर मेहबूब तांबोळी बहुमताने विजयी!
चंद्रपुरातील तेलावसा व चारगाव गट ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचासह ०३ उमेदवार विजयी!

पाटण तालुक्यातील भोसगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे श्री.जगन्नाथ आंब्रुळकर बहुमताने विजयी.
कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे श्री.महेंद्र मोगरे बहुमताने विजयी!

चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील विसलोन ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचपदी श्री.अंकुश मेश्राम तसेच ग्रामपंचायत सदस्यपदी सौ. अर्चना खापणे व सौ.मनीषा मेश्राम बहुमताने विजयी!
अकोला जिल्ह्यातील सागाद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेच्या सौ. वनिता विठ्ठल उमरावते विजयी!

आंबेजोगाई तालुक्यातील भावठाणा ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
गोंदियाच्या सालकेसा तालुक्यातील लटोरी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे श्री.अमित अग्रवाल,श्री.अनिल लिल्हारे बहुमताने विजयी!

गोंदियाच्या सालकेसा तालुक्यातील मोरगाव अर्जुनी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे श्री. रुतन लोणारे,सौ.शालु खोटेले ,सौ.ममता मेश्राम बहुमताने विजयी!

नांदेडच्या किनवट तालुक्यातील माळकोल्हारी-धानोरा-तांडा गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे श्री. तुकाराम हरी कोकाटे तसेच सदस्यपदी ०५ उमेदवार विजयी!

पाटण तालुक्यातील अडूळ गावठाण ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे श्री. संजय सत्रे बहुमताने विजयी!

गुहागर तालुक्यातील जाणवले ग्रामपंचायत सदस्य पदी सौ. वैभवी विनोद जानवळकर ह्यांचा विजय.

गुहागर तालुक्यातील कौढर काळसुर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेचे सौ.वर्षा विलास शितप,सौ.रजनी रविंद्र कदम ,श्री.सचिन नारायण जोयशी,श्री.विनेश सिताराम तांबे प्रचंड मतांनी विजयी!

संगमेश्वर तालुक्यातील कोंडोशी केळवली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी मनसेच्या सौ.प्रज्ञा प्रवीण चव्हाण विजयी.
संगमेश्वर तालुक्यातील शेजवली ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचपदी श्री.मंदार राणे तर सदस्यपदी सौ.सुरेखा सुरेश परवडे ,श्री.सुरेश वासुदेव मेस्त्री ,सौ.स्वाती संदेश कदम विजयी!

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील***

मालवण मधील देवबाग ग्रामपंचायत प्रभाग २ मधुन मनसेचे श्री.पास्कोल राॕड्रीग्ज विजयी.

मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत प्रभाग ३ मधुन मनसेचे श्री. दुलाजी चौकेकर विजयी.

तारकर्ली ग्रामपंचायत प्रभाग २ मधुन मनसेचे श्री. बजरंग कुबल बिनविरोध विजयी.

साळेल प्रभाग १ मधून मनसेच्या सौ.शिल्पा गावडे बिनविरोध..!!

मालवण तालुक्यातील पळसंब प्रभाग २ मधुन मनसेचे श्री.संतोष परब बिनविरोध विजयी.

सिंधुदुर्गातील केरवडे गावात मनसेचा सरपंच. सौ. श्रिया ठाकूर सरपंचपदी बहुमताने विजयी.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेच्या सौ.प्रणिता विजय भालकर व सौ.नीता संग्राम माळी ह्या बहुमताने विजयी!

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling