श्रीराम शिंदे | Shriram Shinde Profile picture
महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂
Dec 20, 2022 28 tweets 12 min read
आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजयी सरपंच व उमेदवार खालील प्रमाणे:- 👇🏻

#मनसे_विजय
#ग्रामपंचायत_निवडणूक
#Thread यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील भंडारी ग्रामपंचायतीमध्ये मनसेच्या तीन सदस्यांचा बहुमताने विजय!
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचासह ०५ सदस्य बहुमताने विजयी
शिंदखेडा येथील चिमठाणे ग्रामपंचायत सदस्य पदी सौ.छाया धनगर ह्या बहुमताने विजयी!