🚨NONI Fruits एक नॉनसेन्स फॅड??🚨
◾आपण सर्वांनी Tv वर नोनी च्या जाहिराती पाहिल्या असतील, त्यात कोणाचा Sugar/Diabetes,कोणाचा Arthritis/Joint Pain नीट झाला,कोणाला भयंकर Energy आली
◾या Claims मध्ये किती सत्यता आहे,का नुसतं Fad आहे?
◾सगळं जाणून घेऊयात या Thread👇 मध्ये.
(1/10)
◾नोनी जाहिरातीच्या सुरुवातीलाच सांगितले गेले की "अब्दुल कलाम म्हणाले होते की नोनी मध्ये इतक्या जास्त प्रमाणात Antioxident आहेत जे आपल्याला गंभीर आजारापासून वाचवत" 👇
◾पण वरील वाक्य कलामांनी बोललेले पूर्ण वाक्य नाही, Noni कंपनी ने त्यांच्या उपयोगाचा च भाग Cut करून दाखवत आहेत.
2
◾What Actually Kalam Said👇
▪️"Noni मध्ये Antioxident असले तरी,Scientific Principles वापरून Noni मधील Antioxi, Disease Cure करतात का,हे तपासण्यासाठी Sufficient Database तयार करण्याची गरज आहे"
▪️Marketing कंपन्या नेहमीच असे Half Baked Truth,Product Sell करण्यासाठी वापरत असतात.
3 twitter.com/i/web/status/1…
◾राहिला विषय Antioxident चा, तर खाण्याच्या सगळ्या पदार्थात Antioxi असतातच(चहा,पालेभाजी,Fruits,Nonveg, चॉकलेट)
◾पुरेसा आणि Balanced आहार असेल तर Antioxident साठी दुसऱ्या कोणत्याही Source वर Depend राहण्याची गरज नसते
◾गरजेपेक्षा जास्त Antioxi हे लघवी वाटे बाहेर टाकले जातात
4
◾Antioxident भेटावे म्हणून असे Dietary Suppliment घेत असाल, तर तुम्ही फक्त Expensive Urine तयार करत आहेत
◼️Noni बद्दल केले जाणारे Health Calims◼️👇
▪️जर आपण Noni ची जाहिरात पाहिली, तर असा कोणता आजार/दुखणं नाही ज्यावर Noni काम करत नाही असेच वाटेल ,पण Reality खूप वेगळी आहे👇
5
◾वरील video मध्ये महाशय सांगतात की "Patient च्या आजारासाठी औषधासोबत Noni घेत असाल तर सगळं काही नीट होऊन जाईल"😁
▪️अरे बाबा इतकंच Single Point Solution, रामबाण उपाय आहे तर बाकीच्या औषधासोबत का घ्यायचं आहे
▪️याचा अर्थ Joint Pain साठी Tablets घ्यायच्या आणि त्यासोबत Noni पण घ्या🙄
6
◾Lab Test मध्ये Noni Fruit मध्ये Antioxident, Immune Stimulating आणि Tumor Fighting Properties दिसल्या आहेत पण याचा कोणत्याही व्यक्ती वर Beneficial Effect झालाय असं निदर्शनास आलेलं नाही
◾Noni मध्ये High Amount Of Potassium असल्याने Hyperkalemia चा धोका वाढतो,Research Paper 👇
7
◼️Noni &Liver Damage◼️
▪️रक्तवाहिन्या मधील Chemicals,Drugs हे Liver मध्ये आणले जातात आणि त्याच Breakdown केलं जातं,
▪️या Breakdown मध्ये काही Toxic पदार्थ तयार होतात जे Liver ला Damage करतात
▪️Damage झालेले Liver हे स्वतः Regenerate होऊ शकत पण Liver मध्ये नेहमीच Toxins
8
तयार होत असतील तर कायम च Liver Damage होऊ शकतं
▪️Noni Fruit मुळे Liver Damage चे Reports येत आहेत,Research paper👇
▪️खरे सांगायचे झाले तर Noni मध्ये अशी एकही गोष्ट नाही जी शरीरासाठी उपयोगी असेल,
▪️Noni च्या फायद्या पेक्षा तोटेच जास्त आहेत ते पण Life Threatning आहेत
9
◾कोणी Noni बद्दल कितीही चांगले Claims केले तरी Clinical Trials मध्ये ते कधीही Prove झालेले नाहीत
◾Noni Ad मध्ये जे लोक त्यांचे अनुभव सांगत आहेत तो Subjective आहे, Stand Alone Treatment म्हणून Noni वापरलं आहे का हे आपल्याला माहिती नाही,
-अशा जाहिरातींना बळी पडू नये
9
◾जाहीरात मध्ये बोलणारी व्यक्ती खूप शांत बोलते, संयमी वाटते,जाहिरातीतील Doctors आपला अनुभव सांगत असतात,Patient हे बरं झालं,ते बरं झालं सांगतात,याला Deceptive Marketing म्हणतात, अशा जाहिरातीवर डोळे झाकून कधीही विश्वास ठेवू नये,यांचा उद्देश लोकांचं आरोग्य नाही तर फक्त Profit आहे
10
◾आपल्याला Thread आवडल्यास Like, Share, Retweet करा, अशाच अनके Thread साठी Follow करा
धन्यवाद
#FitMaharashtra
#Fit_Maharashtra
#मराठी
#Marathi
@aksonas7 @DrVidyaDeshmukh @itsmangesh_ @MarathiDeadpool @mjjclive @Mr_Anonymou__s @Mr_innocent_16 @Muk_Nayak @PPhanje @RajeshKaprekar @RohanMagdum7 @SJanwale @shapit_1111 @savvy_saurabh13 @saagaraaa @Mooon_Shinee @chets2121 @ChetanK87086877 @_Deepti_Pundle_ @JAYWANTNILWARNA
🙏
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.