, 46 tweets, 57 min read Read on Twitter
युती सरकार ची महत्वपूर्ण निवडक कामे

जे कोणाला जमले नाही, ते मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले ..मराठ्यांना अभ्यासकरून टिकेल असे १६% आरक्षण दिले 👇

#लोकसभानिवडणूक
#मराठी #राजकारण
अरबी समुद्रातील देशातील सर्वात उंच असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मंजूर सध्या काम चालू

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
लंडन येथील घर असो की इंदू मिल येथील स्मारक असो, अडचणी दूर करून काम चालू इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
महराष्ट्रातील सर्वांत लांब जलद असा
द्रुतगती महामार्ग ..काम प्रगती पथावर

समृद्धी महामार्ग

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
पहिल्या टप्यातील ५०० कोटींच्या गुंतवणुकीसह मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी लातूर कामास प्रत्यक्षात वेगाने सुरुवात..प्रकल्पा मुळे ४० हजार पेक्षा जास्त युवकांना रोजगार उपलब्ध होणार

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
पैठण येथे राज्यातील सर्वात मोठ्या मेगा फूड पार्कचा उद्घाटन समारंभ केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते झाला

सोबत नागपूर मध्ये ही फूड पार्क

#लोकसभानिवडणूक #मराठी
#राजकारण
पंढरपूर मध्ये वारकऱ्यांसाठी पंच तारांकित हॉटेल सारखे भव्य ,सूंदर असे विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
नाशिक येथील सप्तश्रृंगीगडावर देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्रॉली प्रकल्पाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

#लोकसभानिवडणूक #मराठी
#राजकारण
दिवाकर रावते साहेबांनी एसटी बस चा चेहरा मोहरा बदलला आहे...अश्वमेध, शिवशाही , विठाई ,शयनयान असे एका पेक्षा एक दर्जेदार बसेस दिल्या आहेत

#लोकसभानिवडणूक
#मराठी #राजकारण #कार्य_शिवसेनेचे
हे कुठले एअरपोर्ट किंवा पंचतारांकित हॉटेल नसून हे आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील नवीन बस स्थानक

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण #कार्य_शिवसेनेचे
एसटी बस मध्ये दुष्काळी भागातील मुलांची भरती , ते मुलींना मोफत पास आशा बऱयाच योजना युती सरकार मध्ये दिल्या गेल्या

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण #कार्य_शिवसेनेचे
खूप आले दुष्काळा वर तात्पुरती मदत देणारे
खूप आले टँकर ने पाणी पुरवठा करणारे
खूप आले चारा छावणी देणारे
पण दुष्काळावर कायम स्वरूपी मात मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा एखादाच असतो #जलयुक्तशिवार मध्ये फायदा झालेली गावे..छान धागा 👇

#लोकसभानिवडणूक
#मराठी #राजकारण
मुबंईचा चेहरा बदलणारा बहू प्रतिक्षित आशा कोस्टलरोड ला शेवटी सर्व परवाणग्या मिळाल्या आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात

#CostalRoad मुबंई

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
आधीच्या लोकांना पुणे मेट्रो चा एक खांब रोवता आला नाही आता पहील्या दोन मार्गाचे काम ५०-६०% पूर्ण.. फेज ३ PPP मध्ये काम चालू

पुणे मेट्रो

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण 👇
पुणे मेट्रो चे प्रस्तावित स्टेशन्स
१.स्वारगेट
२.वनाज डेपो
३.गरवारे
४.डेक्कन संभाजी उद्यान

#मराठी #लोकसभानिवडणूक
नागपूर मेट्रो चे भूमिपूजन यांनी केले आणि तिचे रेकॉर्ड वेळात काम पूर्ण करून ती धावू लागली

नागपूर मेट्रो

#लोकसभानिवडणूक
#मराठी #मराठीकट्टा 👇
नवी मुबंई मधील विमानतळाच भूमिपूजन

#लोकसभानिवडणूक
#ModiOnceMore
#ModiHaiToMumkinHai
खऱ्या अर्थाने या सरकार मध्ये मेट्रोच्या कामाला वेग मिळाला आहे..मुंबई मेट्रो चे सध्या २६७km चे जाळे आहे आणि या सर्व लाईन चे कामे प्रगती पथावर आहेत

मुबंई मेट्रो

#लोकसभानिवडणूक
#युतीदोस्ती #मराठी 👇
पुण्यातील दुसऱ्या अंतरराष्ट्रीय
विमानतळाला सर्व परवानग्या मिळवल्या भूमीसंपादन चे काम सुरू

छत्रपती संभाजी महाराज विमानतळ
पुरंदर

#लोकसभानिवडणूक
#मराठी #युतीदोस्ती 👇
चिपी विमानतळ ,सिंधुदुर्ग येथील टर्मिनल इमारतीचे उदघाटन करताना

#लोकसभानिवडणूक #मराठीकट्टा
#मराठी #युतीदोस्ती 👇
सुसज्ज ,सुंदर अशी असे विमानतळ..
लवकरच वाहतूक सुरू होणार

चिपी विमानतळ , सिंधुदुर्ग

#लोकसभानिवडणूक
#मराठीकट्टा #युतीदोस्ती 👇
उडान योजने अंतर्गत बऱ्याच शहरातून प्रवासी वाहतूक सुरू झालीय सोबतच शासनाने शिर्डी,
अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात सुरू केलीय

#लोकसभानिवडणूक
#युतीदोस्ती #मराठी 👇
गुजरातेत ढोलेरा & आपल्याकडे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत शेन्द्रा बिडकीन जवळ दहा हजार एकर क्षेत्रफळ असणारी @AURICCITY या स्मार्ट सिटी चे काम प्रगती पथावर आहे...जिथे मोठे सुसज्ज रस्ते ,निवासी प्रकल्प ,औद्योगिक MNC कंपन्या ,dryport असतील #मराठी #युतीदोस्ती
#लोकसभानिवडणूक
JNPT मधील विकासकामे हे कमीतकमी 125,000 नोकऱ्या निर्माण करणार
फेज 2 हे 2022 पर्यन्त पूर्ण होणार

#लोकसभानिवडणूक
#मराठी #युतीदोस्ती 👇

mybs.in/2X3kNTb
भारतीय नौदलाचे जनक ,मराठा नौदल सांभाळणारे कान्होजी आंग्रे यांच्या नावावरन अशी 6 मजले, 131 मीटर लांब आणि 450 प्रवासी क्षमता असणारी #Angriyacruise

अँग्रीया

#लोकसभानिवडणूक #मराठीकट्टा
#युतीदोस्ती 👇
कोकण रेल्वे ची रो रो सेवा आता गुजरात पर्यंत वाढवली तसेच मुबंई ते गोवा सुद्धा सुरू

रो रो सर्विस

#लोकसभानिवडणूक
#युतीदोस्ती #मराठीकट्टा 👇
वर्धा,जालना,सांगली,कोल्हापूर,औरंगाबाद,पिंपरी-चिंचवड, घाटकोपर,विक्रोळी सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद,अहमदनगर, पंढरपूर, सातारा, बीड, मुंबई नॉर्थ सेंट्रल,मुंबई साऊथ सेंट्रल,नवी मुंबई,डोंबिवली,पनवेल, नांदेड, जळगावात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू 👇

#मराठी #लोकसभानिवडणूक
#युतीदोस्ती
नागपुर मधील मिहान प्रकल्पात विविध कंपन्या मार्फत रोजगार निर्मिती ..AIIMS नंतर
IIM च्या भूमिपूजन सोहळ्यात गडकरी जी

#लोकसभानिवडणूक #मराठी 👇
बीडकरांचे स्वतंत्र मिळाल्यापासूनचे स्वप्न आता दृष्टीक्षेपात येत आहे जे मागच्या ७० वर्षात झालं नाही ते अवघ्या ४.५ वर्षात पूर्ण झालं हा आहे खरा बदल आणि विकास

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेल्या टप्प्याची चाचणी सुरू

#लोकसभानिवडणूक
#युतीदोस्ती 👇
इंडियन रेल्वेने स्टेशन सुशोभीकरनात आपल्या कडील बरीच स्टेशन चे मेकओवर झाले आहे

खालील धागा पहा

#मराठी #लोकसभानिवडणूक 👇

मुबंई मध्ये CCTV चे जाळे उभारले आहे तब्बल 5 हजार नविन लावले आहेत एकूण 10हजार.सोबतच पुणे ,नाशिक मध्ये ही प्रकल्प

#लोकसभानिवडणूक #युतीदोस्ती
सोलापूर मध्ये PMAY योजने अंतर्गत
30,000 घरा साठी आधारशीला साठी मोदीजी आले असताना

#लोकसभानिवडणूक
#मराठी #ModiOnceMore 👇

oneindia.com/amphtml/india/…
सोलापूर मधील याच कार्यक्रमात मोदीजी नी PMAY सोबत ,सोलापूर -उस्मानाबाद चौपदरी रस्ता , सांडपान्याच्या कामाचे हे उदघाटन केले

#लोकसभानिवडणूक
#ModiHaiToMumkinHai 👇

m.economictimes.com/news/politics-…
शिर्डी मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोदीजी नी महाराष्ट्रातील विविध जिल्यातील 2 लाख लोकांना PMAY योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घराच्या चाव्या दिल्या

#ModiHaiToMumkinHai 👇
#मराठी #लोकसभानिवडणूक

zeenews.india.com/india/pm-modi-…
नवी मुंबईत PMAY अंतर्गत यावर्षी 25,000 CIDCO चे घरे

#लोकसभानिवडणूक
#ModiHaiToMumkinHai 👇

hindustantimes.com/mumbai-news/25…
PMAY कडून CIDCO मार्फत अल्प उत्पन्न गटासाठी तब्बल 90,000 घरे

#लोकसभानिवडणूक
#ModiHaiToMumkinHai
#युतीदोस्ती #मराठी 👇

timesnownews.com/india/article/…
आमच्या जिल्ह्यातुन जाणारा
सोलापूर -उस्मानाबाद (धाराशिव) आणि येडशी -औरंगाबाद हा २११ नंबर चा हायवेचे चौपदरी करून उत्तम दर्जाचा झाला आहे

#मराठी #लोकसभानिवडणूक
#मोदी_सरकार_फिर_से 👇
#NH66 मुबंई गोवा महामार्गाचे 60% का
पूर्ण कणकवली झराप भागातील महामार्गाचे
काम

अधिक माहिती साठी follow @sahil11p
सर

#ModiOnceMore
#ModiHaiToMumkinHai
#मराठी #लोकसभानिवडणूक 👇
लातूर जिल्हा पॅकेज योजनेंतर्गत ११६८०कोटी रुपये च्या मंजूर कामांचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेत लोकार्पण व भूमिपूजन सोहळा लातूर, अहमदपूर येथे २२ फेब्रुवारी २०१९ रोजी संपन्न झाला #मराठी #लोकसभानिवडणूक
केंद्रिय मंत्री श्री गडकरी आणि मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मागे साता-यात एकूण 108.46 किलोमीटर लांबीच्या 1995 करोड़ रुपये किमतीच्या रस्ते निर्मितिच्या कार्याचे भूमिपूजन केले.यात NH48 वर खंबाटकी घाटात 6 लेन टनल, हेळवाक ते क-हाड,सातारा ते म्हसवड रस्त्याचा समावेश
#लोकसभानिवडणूक
पुण्यातील चांदणी चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले #मराठी
#लोकसभानिवडणूक
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरीजी आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते भिवंडीतील दिवे-अंजुर येथे महामार्ग क्र. 848 वरील वडपे ते ठाणे या मार्गाच्या 8 पदरीकरण कामाचा शुभारंभ
NH548-A वरील शहापूर ते खोपोली मार्गावरील कामांचे भूमिपूजन झाले
#मराठी #लोकसभानिवडणूक
पालघर जिल्ह्यातील NH8 मध्ये सातीवली, धानिवरी व मालजी पाडा येथे भुयारीमार्ग बांधकामाचा समावेश. खर्च ₹33 कोटी.
#लोकसभानिवडणूक
एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात युती सरकारने केलेल्या कामाचा हा धागा..एकदा बघाच

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण #युती 👇

@threadreaderapp pls unroll
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to ƧΉΛЯΛD
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!