उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात ज्यांनी ३६ मोठ्या लढाया जिंकल्या,"सक्सेस रेट" "१००%" आहे;
छ.शिवरायांनी स्थापन केलल्या स्वराज्याला ज्यांनी साम्रज्य केले,भारतभर पसरवले,
उत्तुंग यशानंतरही ज्यांची स्वामीनिष्ठा ढळली नाही,
अशा थोरले बाजीराव पेशवे यांस विनम्र अभिवादन!! #मराठी#म १/n
बर्नाड मॉन्टगोमेरीया ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility".
(परक्याने कौतुक केल्याशिवाय आपल्याकडे काहींना किंमत कळत नाही) २/n
छ.शाहूमहाराज म्हणत,'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' हे मत बाजीरावांची योग्यता सिद्ध करते.
वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. ३/n
अशा पराक्रमी योद्ध्याचा महाराष्ट्राबाहेर उल्लेख पेशवे सरकार करत आदर दाखवला जातो.तर आपल्याकडे एकेरी उल्लेख होतो.
केवळ जातीमुळे त्यांचा पराक्रम,शौर्य,कर्तृत्व नाकारले जाते,दुर्लक्षित केले जाते,शिकवले-सांगितले जात नाही.
केवळ मस्तानी,बाटली,वाड्याच्या दंतकथांची चर्चा होते.
दुर्दैव.४/n
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
साताऱ्यातील धोम गाव-धोम धरण अनेकदा ऐकून होतो.धरणला हे नाव अर्थात गावावरुन पडले असेल पण गावाला हे नाव कशावरुन पडले?
तर गावात धौम्य ऋषींची समाधी आहे त्यावरुन ही ओळख मिळाली असावी.समाधी गावाजवळच गर्द झाडीत आहे.समाधीजवळ काळ्या दगडामधिल कोरिव महादेवाचे मंदिर आहे.
१/४
मंदिरासमोर नंदी महाराजांसाठी अतिशय देखण असे कमळाच्या आकारातील कारंजे आहे.त्यात कासव व त्यावर नंदी महाराज विराजमान आहे.असे ऐकण्यात आले वर्षभारात विशिष्ठ दिवशी कारंज्यात पाणी येत,कसे कुठून माहित नाही.आणि त्यादिवशी कासव-नंदीमहाराज-त्यावरील छत्री १०–५ डिग्री झुकते.कस माहित नाही.२/४
इथेच श्रीनृसिंह मंदिर पण आहे.जे काही पायऱ्या चढून गेले की गोलाकार व्यासपीठावर वसल आहे.श्रीनृसिंहाचे दोन विग्रह आहेत.पवित्र वातावरणाचा अनुभव इथे येतो.बांधकाम जुन्या पद्धतीचे पण दर्जेदार आहे.कलाकुसर अप्रतिम आहे.श्री नृसिंह मंदिरासमोरच लाकडी सभामंडप आहे,उंची साधारण २०+ फुट असावी.३/४
#रेबॅनचा_सम्राट
कुटुंबाने टाकून दिलेला मुलगा १०-१२ वर्ष अनाथालयात घालवतो पुढे १४ वर्षांचा असताना कामगार म्हणुन काम करताना अपघातात हाताचे बोट गमवतो.
अनाथालयातील उकडलेल्या कोबी-स्वस्त जेवणाचा गंध नाकात जायचा तेव्हा स्वत:शीच म्हणायचा ‘छोटस का होईना तुला स्वत:चे जग उभ करायचे आहे’
१/४
चश्मे तयार करण्याच्या उद्योगात यश मिळाल्यानंतर चश्मा फॅशन म्हणुन का प्रचलित होऊ नये असा विचार त्याने केला आणि जन्माला आले #रेबॅन फिक्कट हिरव्या काचेचा चश्मा.
साल होते १९३६.स्थळ:इटली-अर्गोदे.व्यक्तीचे नाव लिओनार्दो डेल व्हॅकियो.
सरकारकडून मोफत जमिन व तुटपुंज्या भांडवलावर सुरु+
२/३
झालेली कंपनी लक्झोटिका.आज ओकले,लेन्सक्राफ्टर्स,पर्ल व्हिजन असे ब्रॅंड ताब्यात घेतले. आज कंपनी फोर्ब्स क्रमांकावर होती.
गरज भागवणे आणि गरज निर्माण करणे यामध्ये ‘फॅशन’ आणि मार्केटींग पेरले की विशाल आर्थिक साम्राज्य निर्माण होते;याचे परफेक्ट उदाहरण! #मराठी
पहिले (९०च्या आसपास जन्मलेले) मुल जेव्हा आई-बापाकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायचे तेव्हा त्यांचे उत्तर असायचे;
“घेऊ”
“मिळेल.योग्य वेळी मिळेल.आत्ताच्या आता नाही.पण मिळेल.रडण थांबव नाही तर नाही मिळणार.नाही तर मार बसेल”
आजकाल असे मुल पालक झाल्यावर आम्हाला नाही मिळाल म्हणुन +
१/n
आपल्या पाल्याला मागता क्षणी वस्तु देतात.हट्ट पुरवतात.अगदी रात्री दीड-दोनला उठून पिझ्झा वगैरे घेऊन आलेले बाप पाहिलेत.
आधीच्या जमान्यात फार तर ग्लासभर दुध व धपाटे मिळाले असते!
आज तसच काही समर्थकांबाबतीत बाबतीत झाल आहे का?
आताच्या आता करा.
तुम्हाला मत दिले ना मग करा!
३०३ दिलेत +
२/n
आपल्या माणसाला वाचवु शकत नाही.
नोबेल,धृतराष्ट्र,गांधी...”
बापरे!इतक्या शिव्या?
कोणाला तर आपल्याच माणसाला? अपेक्षा समजु शकतो पण तरी इतक्या?
ही टीका वाचुन जे ‘कुंपणावर बसलेले’ किंवा १५-१६ वर्षांच्या मित्रांवर influencer म्हणुन तुमचा काय प्रभाव पडेल थोडा पण विचार नको?
३/n #मराठी
खुप विचित्र वातावरण आहे.पण काही सकारात्मक गोष्टी शोधल्या पाहिजे.
येणारी २०-२५ वर्ष हिंदूंसाठी तसेच एक राष्ट्र म्हणुन फार महत्वाची ठरतील.फक्त आर्थिक,राजकीयच नाही तर सांस्कृतिक परिवर्तन घडेल.या परिवर्तनानंतर तयार झालेला ‘हिंदोस्थान’ बघणे नशिबाची गोष्ट असेल. #मराठी#हिंदूनववर्ष १/n
आज जम्मु काश्मिरमध्ये अनेक दशक बंद असलेली मंदिर उघडली जात आहेत,अयोध्येत राम मंदिर उभ रहात आहे,काशी विश्वेश्वराची लढाई वेग घेत आहे,दक्षिणेत मंदिराच्या स्वातंत्र्यासाठी मागणी होत आहे,ही मागणी लवकरच देशात इतर भागात जोर धरेल.सर्वात महत्वाच म्हणजे..+ #मराठी#हिंदूनववर्ष २/n
जनमानसात अशा व इतर अनेक पडद्याआड घडणाऱ्या घटनांचा सकारात्मक प्रभाव पडत आहे.भगवी त्सुनामी येत आहे.आज चक्क राजकीय सभांमधुन डाव्या विचारसारणीच्या प्रभावाखाली राहिलेली जनता ‘जय श्रीराम’ घोषणा देत आहे.
सर्ववयोगटातील #हिंदू आज स्वाभिमानासाठी जागा होत आहे. #मराठी#हिंदूनववर्ष ३/n
सीमेलगत आवश्यक रस्ते बांधण टाळता,
गुप्त करार करणार,
२६/११नंतर हिंदूना दहशतवाद ठरवण्याचा शत्रुच्या सुरात सुर मिळवतात,चोख उत्तर देण्यापासुन पळ काढतात,
रॅफेलसाठी पैसे नाही पण स्वत:साठी हेलिकाॅप्टर खरेदी करता,त्यात पण घोटाळे करणार,
रॅफेलची माहिती शत्रुला कळावी म्हणुन अटापिटा करतात+
सैन्याने सर्जिकल-एअर स्ट्राईक केला तर पुरावे मागता,
देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना समर्थन देता,
CAA ला,कलम ३७०-तिहेरी तलाक रद्द करण्याला,#FarmersBill2020 ला विरोध करता, दंगलीसाठी प्रवृत्त करणार, #GupkarGang मध्ये सामिल होता,
केवळ सत्तेसाठी चीन-पापिस्थानची मदत मागता,
+
जनतेने नाकारल दहशतवादी-नक्षलांचा वापर करुन त्यांचे जीव घेता,राजकीय समर्थन मिळेना म्हणुन अफवा पसरुन पैशाच्या जोरावर जनतेची माथी भडकवता,
आंतरराष्ट्रीय स्थरावर सत्ताधाऱ्यांचे कौतुक होत आहे तर सपशेल खोट बोलून देशाची बदनामी करता?
भ्रष्टाचार करुन पोट नाही भरल मग काय देशाचे तुकडे हवे?+
आज ड्रग्ज वर टीका होत आहे.पण खरच गेल्या काही वर्षात व्यसनांना एक ‘ग्लॅमर’ मिळाल.एक ‘स्टेटस सिब्माॅल’ मिळाला.आनंद व्यक्त करण्याचे ते साधन झाले.
घेतो-घेतोय याच्या प्रदर्शनाला महत्व आले.
पार्टी म्हणजे ‘सोय हवी च’हे रुढ झाले.
आधी ‘घेणारा’ लाजायचा,
आता न ‘घेणाऱ्याला' लाजवले जाते.
१/n
आज मुलाला मित्र म्हणुन वागवायचे असेल तर फक्त चर्चा उपयोगी वाटत नाही.सोबत ‘घ्यावी’ लागते असे मत झाले आहे.
आणि स्त्री पुरुष समनता तर आपण स्वीकारलीच आहे,तर त्यांनी तरी मागे का रहाव.
पुर्वीची खोड कधी जाऊन ‘टाकून’ येयचे कळायचे नाही.आजकाल अभिमानाने मिरवल जाते. #मराठी
२/n
८वी-१०वीमध्ये सुरु झालेला हा प्रवास जाॅब लागल्यावर हातात येणारा पैसा अधिक वेगवान करतो.’विकएन्ड’ला हवेच.मग आठवड्यात एखादी चिल्ड.
नंतर ‘किक’ पहिल्यासारखी बसत नाही किंवा थ्रिल म्हणुन नविन ‘पर्याय’शोधले जातात.
आज जे बातम्यांमध्ये पहातोय,टीका करतोय ते आपल्या आजुबाजुला नाही? #मराठी ३/n