जो तो मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आपला विक्रम दर्शविण्याचा प्रयत्न करीत असतो.
पण *'मॅरेथॉन'* म्हणजे तरी काय, हे कुणी सांगेल का...!!!
मॅरेथॉन..?
नाही..,
आम्ही *'पावनखिंड'* धावतो...!!
प्राचीन काळी ग्रीस देशामधे मॅरॅथॉन नावाचे
३५नाही , ४२ नाही तर तब्बल ५२ किमी.
आणि लढले बलाढ्य शत्रूशी.
कुठे आहे याची जगाच्या इतिहासात नोंद ?
आम्ही आमच्याच कर्मानं इंग्रजांचे गुलाम झालो, त्यांनी आमचा इतिहासच बदलून टाकला आणि आम्हीच आम्हाला लुटारू
म्हणू लागलो.
जाऊ दे..
इंग्रज परकाच होता. उलट्या काळजाचा होता. तो जातीवरच जाणार.
पण आम्ही का आपला इतिहास विसरलो...? आम्हाला आमच्या इतिहासाचा सार्थ अभिमान का नाही 🤔
२५ किमी पळालात की म्हणा, अर्धी पावनखिंड पळालो आणि ५० किमी पळालात की म्हणा, पावनखिंड पळालो जे काही पळाल ते पावनखिंडी च्या मापानंच मोजा.
बघा तर,या नंतर, कुठेही, जिंकल्यावर, आपला सार्थ विजयाभिमान चौपट दुणावलेला दिसेल
जय शिवराय जय महाराष्ट्र