२५० शे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे #पानिपत
कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पानिपती॥
- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकी झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला.
उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही।"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे.
महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास आठ महीने लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता...
मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व
व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस बिन मुंडक्याचा उलटा टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे...
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय.
दुसर्या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते....
अजून आपल्यातल्याच काही हिंदूंना लव्ह जिहाद म्हणजे काय हेच कळलेले नाहीये. आमिर खान-किरण राव, सैफअली खान-करीना कपूर यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही.. लव्ह जिहादमध्ये अहिंदू युवक त्याची आयडेंटिटी लपवतो. त्याचे स्वतःचे खोटे नाव सांगतो. धर्म लपवतो.
व हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर स्वतःची खरी 'जात' (अर्थात-रंगरूप) दाखवतो. यास म्हणतात लव्ह जिहाद..
किरण रावला आमिर खान कोण आहे हे माहीत होतं. आमिर खानने किरण राव किंवा रीना दत्ता यांच्यापासून त्याची स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.
त्याच प्रमाणे सैफअली खाननेही अमृता सिंह आणि करिनाशी लग्न करताना स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.. म्हणूनच...
हे लव्ह जिहाद नसून सर्वधर्मसमभावी प्रेम विवाह आहेत. आणि हा लव्ह जिहाद जरी नसला तरीही हिंदू मुलींच्या गर्भातून त्यांची कौम वाढवण्याचा सेक्युलर जिहादच आहे.
1. Don’t call someone more than twice continuously. If they don’t pick up your call, presume they have something important to attend to;
2. Return money that you have borrowed even before the person that borrowed you remember or ask for it. It shows your integrity and character. Same goes with umbrellas, pens and lunch boxes.
3. Never order the expensive dish on the menu when someone is giving you a lunch/dinner.
4. Don’t ask awkward questions like ‘Oh so you aren’t married yet?’ Or ‘Don’t you have kids’ or ‘Why didn’t you buy a house?’ Or why don't you buy a car? For God’s sake it isn’t your problem;
आपण सर्व तातडीने राधेकृष्ण गोशाळेसाठी मदतीला पुढे आलात.. मी आपली मनापासुन आभारी आहे... या कठीन काळात अगदी घरच्या सारखे माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहीलात.
फक्त तुम्हा सर्वांमुळे राधेकृष्ण गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध झाला आणी अपेक्षा करते तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील.. त्यासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे... 🙏🙏🙏🙏
Thanks a lot to all who helped me getting fodder for RadheKrishna Goshala Cows.... Without u all it wont be possible for me to feed the voiceless babies... 🙏🙏 Would request you all always stand by me to continue this noble cause.. 🙏🙏
1) अंत्यसंस्कारवरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?
Infections spread टाळण्यासाठी.
2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?
Infections spread टाळण्यासाठी.
3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?
(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)
कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.
त्याची Immunity lowest level ला असते त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.
या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.
काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.
त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.
इथे कारण उलटे असते.
अभिनेत्री यामी गौतम ने उरी : सर्जीकल स्ट्राईक चे दिग्दर्शक आदित्य धार यांच्याशी वैदिक हिंदू धर्मा च्या पद्धती नुसार लग्न केले हळद, लग्न विधी चे दोन्ही जोडप्यांचे फोटो सोशल मीडियावर गाजले मात्र जेएनयु, बॉलिवुड मधल्या नक्षलवादी कम्युनिस्ट बुद्धिजीवी -
अन् व्हाईट कॉलर जिहादी विचारवंतांच्या पोटात दुखायला लागले! त्यांच्या मते यामि ने परिधान केलेले कपडे, विधी हिंदू पितृसत्ताक संस्कृतीचे द्योतक आहेत त्याने स्त्रीला खालचा दर्जा अधोरेखित होतो, ती अशी बेजबाबदार कशी वागू शकते? म्हणत तिला ट्रोल केले जात आहे..
पण हेट स्टोरी सारख्या बी ग्रेड चित्रपटात वन पिस कपड्यात सीन्स देणारी अभिनेत्री सना खान ने इस्लाम साठी बॉलिवुडला नेहमी साठी खुदा हाफिज करत इस्लामी देशाला शोभतील असे बुरखा, हिजाब वगैरे घालणे सुरू केले होते, -
वेब सीरिजच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश..
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत आहेत.मात्र मुंबईमध्ये या वेब सीरिजच्या नावाखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु होते.मुंबई पोलिसांनी छापा टाकत हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले.
काय आहे प्रकरण मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याची माहिती मुंबई पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून वर्सोव्यातील या हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक करून ३ मॉडेल्सची सूटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एकूण ३जणांची सुटका केली आहे. यापैकी दोन मॉडेल्स असून त्यांचे वय २२ वर्षे आणि २५ वर्षे असे आहे तर तिसरी महिला हि ही मॉडेल नसून तिचे वय ३५ वर्षे आहे.