अभिनेत्री यामी गौतम ने उरी : सर्जीकल स्ट्राईक चे दिग्दर्शक आदित्य धार यांच्याशी वैदिक हिंदू धर्मा च्या पद्धती नुसार लग्न केले हळद, लग्न विधी चे दोन्ही जोडप्यांचे फोटो सोशल मीडियावर गाजले मात्र जेएनयु, बॉलिवुड मधल्या नक्षलवादी कम्युनिस्ट बुद्धिजीवी -
अन् व्हाईट कॉलर जिहादी विचारवंतांच्या पोटात दुखायला लागले! त्यांच्या मते यामि ने परिधान केलेले कपडे, विधी हिंदू पितृसत्ताक संस्कृतीचे द्योतक आहेत त्याने स्त्रीला खालचा दर्जा अधोरेखित होतो, ती अशी बेजबाबदार कशी वागू शकते? म्हणत तिला ट्रोल केले जात आहे..
पण हेट स्टोरी सारख्या बी ग्रेड चित्रपटात वन पिस कपड्यात सीन्स देणारी अभिनेत्री सना खान ने इस्लाम साठी बॉलिवुडला नेहमी साठी खुदा हाफिज करत इस्लामी देशाला शोभतील असे बुरखा, हिजाब वगैरे घालणे सुरू केले होते, -
तेव्हा हीच तथाकथित पुरोगामी भामटी लोकं सना खान वर बोलताना म्हणत होती It's Her Choice! ( ही तिची आवड आहे ) काय परिधान करायचे अन् काय नाही हे ठरविण्याचा तिला संवैधानिक हक्क आहे!
छोट्या छोट्या गोष्टी मधून हिंदू धर्म कसा वाईट आहे अन् अब्रहामिक धर्म कशे चांगले आहेत हे बुद्धिभेद करत मागच्या २ पिढ्यांच्या डोक्यात भिनवले गेले आहे हा देखील त्यातलाच प्रकार!
पुरोगामित्व किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजेच हिंदू धर्माला विरोध, अन् हे एक थंड डोक्याने रचलेला कट आहे जेणेकरून हिंदुना आपल्याच धर्माची घृणा वाटली पाहिजे हिंदू धर्मांतरित झाले पाहिजेत.....! खालचे फोटो बघून लहान मुलगा सुद्धा सांगेल स्त्री चे हनन करणारे कपडे कोणते आहेत ..?
मात्र जर का तुम्ही ह्याबद्दल मत मांडले तर तुम्हाला देशविरोधी / देशाचे तुकडे पाडणारा / मनुवादी / संघी / भक्त वगैरे विशेषणांनी गौरविले जाईल!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आपण सर्व तातडीने राधेकृष्ण गोशाळेसाठी मदतीला पुढे आलात.. मी आपली मनापासुन आभारी आहे... या कठीन काळात अगदी घरच्या सारखे माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहीलात.
फक्त तुम्हा सर्वांमुळे राधेकृष्ण गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध झाला आणी अपेक्षा करते तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील.. त्यासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे... 🙏🙏🙏🙏
Thanks a lot to all who helped me getting fodder for RadheKrishna Goshala Cows.... Without u all it wont be possible for me to feed the voiceless babies... 🙏🙏 Would request you all always stand by me to continue this noble cause.. 🙏🙏
1) अंत्यसंस्कारवरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?
Infections spread टाळण्यासाठी.
2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?
Infections spread टाळण्यासाठी.
3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?
(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)
कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.
त्याची Immunity lowest level ला असते त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.
या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.
काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.
त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.
इथे कारण उलटे असते.
वेब सीरिजच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश..
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत आहेत.मात्र मुंबईमध्ये या वेब सीरिजच्या नावाखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु होते.मुंबई पोलिसांनी छापा टाकत हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले.
काय आहे प्रकरण मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याची माहिती मुंबई पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून वर्सोव्यातील या हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक करून ३ मॉडेल्सची सूटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एकूण ३जणांची सुटका केली आहे. यापैकी दोन मॉडेल्स असून त्यांचे वय २२ वर्षे आणि २५ वर्षे असे आहे तर तिसरी महिला हि ही मॉडेल नसून तिचे वय ३५ वर्षे आहे.
पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनीसामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, -
त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध पांच ही शीलाचे पालन करतात.
पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी धोकादायक होती. दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक आहे असे सांगितले गेले. आता पुढची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असेल असे बोलले जातेय. संसर्ग हा संसर्ग असतो. संसर्ग हा काही कोणाला वय पाहून होत नाही. आधी ह्याला, मग त्याला, मग तुला असे होत नाही.
संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येऊ देत त्यालाही संसर्ग झालाच असा साधासुधा फॉर्म्युला आहे. मग इथे कोरोनाच्या बाबतीत वयाच्या स्टेप्स का? असे असेल तर मग चौथी लाट काय गर्भातल्या अर्भकांसाठी धोकादायक असेल असे संगीतले जाईल का? आणि मग पाचवी लाट? सहावी लाट?
त्यात भरीस भर म्हणून आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी तितकीशी उपयुक्त नाही असे सांगीतले जातेय. मग ह्या आधी प्लाझ्मा थेरपी घेतलेल्यांचे काय? आणि सगळ्यात मोठी गोष्ट काही दिवसांपूर्वी ज्या रेमडीसीविर मुळे राज्यात थयथयाट झाला त्या रेमडीसीविरचा वापर या पुढे न करण्याचे बोलले जातेय
चला एकवेळ समजू या (तुम्ही बोलताय म्हणून फक्त समजू या..) की ते गुजराती आहेत म्हणून गुजरातला गेले.. पण तुम्ही महाराष्ट्राचे असून कुठे कुठे गेलात ते सांगा ना? तुम्ही महाराष्ट्राचे असून महाराष्ट्राचे किती दौरे केले गेल्या दोन वर्षात?
अहो मुंबईत राहून ठाण्याला तरी भेट दिलीये का? कल्याण-डोंबिवलीचा दौरा केलाय का? तिकडची कोरोना परिस्थिती प्रत्यक्षात जाऊन पाहिलीये का? पुणे - नाशिक तर दूर की बात. अहो पालघरला जिथे आमच्या हिंदू संतांची हत्या झाली तिकडे एक साधी भेट नाही देऊ शकलात तुम्ही.
अख्खा महाराष्ट्रच काय अख्खा देश हळहळला होता तेव्हा. पालघरला जाऊन संतांना श्रद्धांजली अर्पण केली असती तर आम्हालाही समाधान लाभलं असतं. आमच्या दुःखावर एक आपुलकीची फुंकर पडली असती. पण नाही जमलं तुम्हाला.