एक #डोंबिवलीकर म्हणून शहर स्वच्छतेसाठी काही सूचना करू इच्छितो कृपया त्यावर विचार व्हावा ही विनंती.
१) आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जाणार नाही यासाठी महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित कचरा निर्मूलन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावेत.
(१/८)
३) नागरिकांना सॅनिटरी पॅड,डाईपर्स हे कागदात गुंडाळून त्यावर लाल रंगाची फुली मारून देण्यास सांगावे आणि प्रत्येक-
(२/८)
४) डोंबिवली शहरात केवळ एकच #PlasticWasteBank आहे आणि शहराची लोकसंख्या पाहता ती पर्याप्त नाही. तेव्हा येत्या काळात डोंबिवलीत अजून ३ ते ४ plastic waste bank सुरू कराव्यात जेणेकरून प्लास्टिक जमा करणे सोपे होईल.
(३/८)
(४/८)
७) शहरातील सर्व दुकानदारांना, भाजी/फळवाल्यांना प्लास्टिक पिशवी न विकण्याचा निर्वाणीचा आदेश -
(५/८)
८) शहर स्वच्छतेसाठी नगरसेवक/लोकप्रतिनिधीच्या दडपणाखाली न येता आपलं कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसे उद्युक्त करता येईल याचा पालिका प्रशासनाने विचार करावा.
(६/८)
१०) सार्वजनिक वर्दळीची ठिकाणे जसे की स्टेशन परिसर, महाविद्यालये, बागा, मंदिरे, चौक यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. तसेच या ठिकाणच्या अनधिकृत रिक्षावाल्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा.
(७/८)
१२) मा.आयुक्तांनी आपले twitter handle लवकर सुरू करावे. जेणेकरून त्यांच्यासोबत नागरी समस्या share करणे सहज शक्य होईल.
(८/८)