भाग १ : अखिल हिंदु गणेशोत्सवाची सुरुवात
श्री पतितपावन मंदिराचा कोनशिला समारंभ झाल्याने स्वा. सावरकरांना आपल्या मताप्रमाणे समाजक्रांतीचे कार्य बिनदिक्कत करण्यासाठी स्वतंत्र्य व्यासपीठच प्राप्त झाले.
दरवर्षी गावातील विठ्ठल मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव -
(१/५)
परंतु स्वा. सावरकरांच्या समाजक्रांतीचा धसका घेतलेल्या त्यावेळच्या गणेशोत्सव कार्यकारी मंडळातील सनातन्यांनी बहुमत करून अस्पृश्यांना सभामंडपात प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला.
तेव्हा सावरकरांनी या सार्वजनिक गणेशोत्सवात अस्पृश्यांसह सर्व हिंदु बांधवांस सहभागी-
(२/५)
पण त्यासाठीही सनातन्यांनी नकार दिला.
त्यावेळी निरुपाय म्हणून स्वा. सावरकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या कार्यकारी मंडळाच्या सभासदस्यत्वाचा -
(३/५)
ज्या ठिकाणी श्री पतितपावन मंदिर उभारले जात होते त्याच आवारात कीर शेठजींच्या परवानगीने हा पहिला अखिल हिंदु गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
(४/५)
#स्वातंत्र्यवीरसावरकर
#राष्ट्रहितसर्वोपरि
#वंदेमातरम् 🇮🇳
(५/५)