"शिवाजी कोण होता ? शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा अपमान नाही ? "
'शिवाजी कोण होता?' या पुस्तकातून ज्या प्रकारची शिवाजी महाराजांची ओळख समोर येते ती अनेकांच्या हितसंबंधांना बाधा आणणारी ठरते. शिवाय या पुस्तकात पुराव्यासाठी 👇🚩
मराठी भाषेचा विचार करता एकेरी संबोधन अतिशय जवळच्या व्यक्तीसाठी जसे प्रेमाने वापरले जाते तसेच शत्रू 👇🚩
'शिवाजी कोण होता?' यामध्ये शिवाजी हे नाम तृतीय पुरुषी व एक वचनी आहे. कोणत्याही प्रकारच्या संशोधनात्मक लेखनात येणाऱ्या व्यक्तींसाठी तृतीय पुरुषी,एकवचनी नाम व सर्वनाम वापरावेत असा संकेत व नियम दोन्ही आहेत👇🚩
'शिवाजी कोण होता?'या पुस्तकाद्वारे 👇🚩
-मोहन भोईर