‘..आणि हिशोब चुकता झाला !’
पूर्वाला बळजबरी तो दवाखान्यात घेऊन गेला.आज सोक्षमोक्ष लावायचा होता. सात महिने पूर्ण झाले होते,आता गर्भपात अशक्य होता.पण तिच्या पोटात मुलगी आहे कळल्यापासून सासरचे अस्वस्थ झाले होते..
#Kalnirnay #KathaSpradha2020 #KalnirnayContest #Winner #SocialKathaWinner #म #मराठी #कालनिर्णय