#संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होत परंतु अश्या सगळ्याचं वादळांना कायम #झुंज देत ते लढत राहिले म्हणूनच इतिहास त्यांना, "सर्जा" आणि "रौद्रशंभू" सारख्या नावांनी ओळखतो शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर "शंभू"
आणि बाजारगप्पा मध्ये रमतात त्या वयात #शंभू_राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहला. नखशिखांत,नायिकाभेद
सातशातक या ग्रंथ सुद्धा निर्माण केले.
जिजाउंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती
पण छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या
काही दिवसात ही मायेची पाखर
पण त्यांच्या या मनावरच्या आघाताचा त्यांनी स्वराज्यावर परिणाम होऊ दिला नाही #रौद्रशंभू दुप्पट तेजाने उजळून निघाले एकाच वेळी पाच पाच शाह्या मोडून काढण्यासाठी ते जोमाने
बुऱ्हाणपूर वरील छापा, मुरुडजंजिरा, आरमार उभारणी, यासारखी अनेक आव्हाने आणि घटना घडून गेल्या केवळ ९ वर्षाच्या कारकिर्दीत,#स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही.
शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; आणि महासंकटांच्या
#धाकलेधनी #संभाजी_महाराज
ते "शिवपुत्र" म्हणून जन्माला आले पण सिंहाचा छावा" बनून जगले स्वराज्याच्या