-
या युद्धामध्ये मला एका गोष्टीचे समाधान आहे की सर्व जण जात, पात, धर्म, पक्ष बाजूला ठेऊन आपल्याबरोबर आले आहेत.
-
ही लढाई आता जोरात आली असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ती आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांची. आपल्या घरात मातापिता आहेत, इतर कोणी ज्येष्ठ असतील त्यांची काळजी घ्यायची आहे.