आज नवीन १८७ #coronavirus बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली १७६१. #कोरोना विषाणू बाधित २०८ रुग्ण बरे होऊन गेले घरी. सध्या १४२६ रुग्णांवर उपचार सुरू- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
मुंबई महानगरपालिका ११४६ (मृत्यू ७६)
ठाणे ६
ठाणे मनपा २९ (मृत्यू ३)
नवी मुंबई मनपा ३६ (मृत्यू २)
कल्याण डोंबवली मनपा ३५ (मृत्यू २)
उल्हासनगर मनपा १
मीरा भाईंदर मनपा ३६ (मृत्यू १)
पालघर ४ (मृत्यू १).......
पनवेल मनपा ७ (मृत्यू १)
ठाणे मंडळ एकूण १३१४ (मृत्यू ८९)
नाशिक २
नाशिक मनपा १
मालेगाव मनपा ११ (मृत्यू २)
अहमदनगर १०
अहमदनगर मनपा १६
धुळे १ (मृत्यू १)
जळगाव १
जळगाव मनपा १ (मृत्यू १)
नाशिक मंडळ एकूण ४३ (मृत्यू ४)
पुणे ७ ...........
पिंपरी चिंचवड मनपा २२
सातारा ६ (मृत्यू २)
पुणे मंडळ एकूण २६३ (मृत्यू २९)
कोल्हापूर १
कोल्हापूर मनपा ५
सांगली२६
सिंधुदुर्ग१
रत्नागिरी ५ (मृत्यू १)
कोल्हापूर मंडळ एकूण ३८ (मृत्यू १)
औरंगाबाद ३
औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू १)
जालना १ ......
ओरंगाबाद मंडळ एकूण २१ (मृत्यू १)
लातूर मनपा ८
उस्मानाबाद ४
बीड १
लातूर मंडळ एकूण १३
अकोला मनपा १२
अमरावती मनपा ४ (मृत्यू १)
यवतमाळ ४
बुलढाणा १३ (मृत्यू १)
वाशिम १
अकोला मंडळ एकूण ३४ (मृत्यू २)
नागपूर मनपा २५ (मृत्यू १)
गोंदिया १ ......................
इतर राज्ये ९
एकूण १७६१ (मृत्यू १२७)