आज नवीन २२१ #coronavirus बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली १९८२. #कोरोना विषाणू बाधित २१७ रुग्ण बरे होऊन गेले घरी. सध्या १६१६ रुग्णांवर उपचार सुरू- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
मुंबई महानगरपालिका १२९८ (मृत्यू ९२)
ठाणे ६
ठाणे मनपा ४४ (मृत्यू ३)
नवी मुंबई मनपा ४५ (मृत्यू ३)
कल्याण डोंबवली मनपा ४६ (मृत्यू २)
उल्हासनगर मनपा १
भिवंडी निजामपूर मनपा १
मीरा भाईंदर मनपा ४२ (मृत्यू १).......
वसई विरार मनपा २१ (मृत्यू ३)
रायगड ४
पनवेल मनपा ८ (मृत्यू १)
ठाणे मंडळ एकूण १५२० (मृत्यू १०६)
नाशिक २
नाशिक मनपा १
मालेगाव मनपा १५ (मृत्यू २)
अहमदनगर १०
अहमदनगर मनपा १६
धुळे १ (मृत्यू १)
जळगाव १
जळगाव मनपा १ (मृत्यू १)
नाशिक मंडळ एकूण ४७ (मृत्यू ४)....
पुणे मनपा २३३ (मृत्यू ३०)
पिंपरी चिंचवड मनपा २३
सोलापूर मनपा १ (मृत्यू १)
सातारा ६ (मृत्यू २)
पुणे मंडळ एकूण २७० (मृत्यू ३३)
कोल्हापूर १
कोल्हापूर मनपा ५
सांगली२६
सिंधुदुर्ग१
रत्नागिरी ५ (मृत्यू १)
कोल्हापूर मंडळ एकूण ३८ (मृत्यू १)...........
औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू १)
जालना १
हिंगोली १
ओरंगाबाद मंडळ एकूण २१ (मृत्यू १)
लातूर मनपा ८
उस्मानाबाद ४
बीड १
लातूर मंडळ एकूण १३
अकोला मनपा १२
अमरावती मनपा ५ (मृत्यू १)
यवतमाळ ४
बुलढाणा १३ (मृत्यू १)
वाशिम १
अकोला मंडळ एकूण ३५ (मृत्यू २).......
नागपूर मनपा २७ (मृत्यू १)
गोंदिया १
नागपूर मंडळ एकूण २९ (मृत्यू १)
इतर राज्ये ९ (मृत्यू १)
एकूण १९८२ (मृत्यू १४९)