1.5 कोटी नफा किंवा 1000 कोटी टर्नओवर किंवा 500 कोटी नेट वर्थ असणाऱ्या कंपन्यांना, नफाच्या 2% रक्कम 'कॉर्पोरेट सामाजिक निधी' म्हणुन खर्च करावा लागतो.
2.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी या वर्षी सरकारला देता येईल असा तर्क होता.
3. #PMReliefFund असतानाही..(1/7)
4.कॉर्पोरेट मंत्रालयाने जे स्पष्टीकरण दिले आहे त्यात #PMCaresFunds ला निधी दिला तर त्याची सीएसआर म्हणून गणना होईल आणि #CMReliefFund किंवा तात्पुरता #PMCaresFund सारखा..(2/7)
5.यासाठी कंपनी ॲक्ट मधील तरतुदीचा दाखला दिला जात आहे.ज्यामधे #CMReliefFund फंड ला निधि दिला तर तो सीएसआर म्हणून गणला जाणार नाही असे म्हटले आहे. प्रश्न असा..(3/7)
म्हणजे बिगर भाजप शासित राज्यांना 'खाऊ ही घालायचे नाही आणि भिक ही मागु द्यायची नाही' अशी भाजपनीती आहे.
6. आता राज्यांच्या 'डिजास्टर रिलीफ फंड' ला निधी दिला तर तो सीएसआर म्हणून गणला जाईल असे स्पष्टीकरण दिले गेले आहे.या फंडाचा खर्च कुठे..(6/7)
7. मतितार्थ हा की केंद्र सरकार सीआरआर निधीचे अत्यंत आक्षेपार्ह राजकारण करत आहे. ही एक प्रकारची कायदेशीर दडपशाही आहे! (7/7)
#म #मराठी #कोरोना