कोरोना वादळाबद्दल मी सुरुवातीपासून म्हणत आलोय की संकट जितकं अधिक लांबेल तितके त्याचे आर्थिक परिणाम अधिक खोल, भयावह आणि दूरगामी असतील. +
आपण काय करतोय या फ्रन्ट वर? +
thehindu.com/news/national/…
समित्यांमध्ये तज्ज्ञ आहेत, ते काही सजेशन्स देतील - जे हे सजेशन्स प्रॅक्टिकल वाटले - तर मंत्रीगण इम्पलेमेन्ट करतील. (हे तज्ज्ञ कोण आहेत, कल्पक सजेशन्स देऊ शकतात का +
तर, हे झालं ६ दिवसांपूर्वी.
उत्तम! राईट?
बेस्ट सी एम ऑफ द वर्ल्ड! राईट?
इतर राज्यांची आजची परस्थिती बघा.
इतर राज्यांनी - कोरोना संकट पार्ट टू - म्हणजेच पुढे येऊ घातलेल्या महा मंदी - वर +
उत्तर प्रदेश आणि गुजरात सरकारांच्या बातम्या पहा. यांनी चीन मधून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या कंपनीज आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. +
business-standard.com/article/curren…
बातमी - Gujarat woos US and Japan cos from China
timesofindia.indiatimes.com/articleshow/75…
उत्तर प्रदेशची बातमी म्हणते - +
इतकंच नाही - या वर्षाच्या शेवटी उत्तर प्रदेशात ग्लोबल इन्व्हेस्टर समिट घेण्याची तयारी सुरु झालीये!
पुढे - +
सरकारने पुढे येऊ घातलेल्या +
गुजरात ची बातमी म्हणते -
Confirming the development, principal secretary, industries, Manoj Das said +
गुजरात सरकारने जपान आणि अमेरिकेच्या विविध संस्था/यंत्रणांना ऑलरेडी पत्र पाठवून आग्रही निमंत्रणं दिली आहेत. +
आहे ती इंडस्ट्री वाचवण्याचे आणि - नवीन इंडस्ट्रीज आकर्षित करण्याकडे वेगाने पावलं पडत आहेत. +
पण तरी -
वूई हॅव द बेस्ट सी एम इन द वर्ल्ड.
कारण "प्रश्न विचारा" गॅंगला "डाव्या बाहीची गुंडी किती सहजतेने लावतात आपले मुख्यमंत्री! 😍 " - यातच अतीव आनंद मिळतोय.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com