सज्जन सज्जनांना शोभेल असंच वागतात. दुर्जन दुर्जनाला साजेसं वर्तन करतात. कायदे, नियम, सरकारी आदेश पाळणं - हा सामान्य +
लॉ अँड ऑर्डर राबवणारी +
पोलिसांच्या हातात "लोकांनी काय करावं काय करू नये" हे सांगणारे बोर्ड्स नसतात. दंडुके असतात. सरकारने दिलेली आज्ञा कठोरपणे पाळली जाईल याची काळजी घेण्यासाठी.
पण काय घडतंय देशात?
एकीकडे सरकारने दिलेलं डायरेक्टिव्ह जपणारी बहुसंख्य जनता आहे. +
लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी असणाऱ्या तमाम यंत्रणांनी काय प्रतिक्रिया होती यावर? +
परिणाम आपल्या समोर आहेत. ही अरेरावी आता डॉक्टर, पोलीस, हेल्थ चेकअप करणारे कर्मचारी - यांना मारहाण करेपर्यंत, त्यांच्यावर थुंकेपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा आटोक्यात येऊ पहाणारा महाराक्षस आता अक्राळविक्राळ रूप धारण करून उभा राहिलाय. +
स्वतःला लिबरल म्हणवणारे स्युडो सेक्युलर इंटेलेक्चुअल्स सरकारवर दबाव आणतील, बाहेर प्रोपागंडा करतील, बोंबाबोंब करतील - +
ते भामटे बोंबलले असते, नि त्या बोंबांना हे सरकार भिलं - म्हणून अख्खा देश नि देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली का सरकारने?
देशभरचं लॉकडाऊन पाळणारे +
या लॉकडाऊनमुळे आमचे व्यवसाय, नोकऱ्या प्रचंड प्रमाणात अफेक्ट होत आहेत. अर्थव्यवस्था थिजली आहे. त्याची मोठी किंमत आम्ही आज चुकवतोय - पुढील कित्येक महिने चुकवावी लागणार आहे.
लॉकडाऊन पूर्णपणे पाळलं गेलं असतं तर हे संकट लवकर निपटलं असतं नि +
आम्ही नियम पळून घरात बसलो, सरकारचं ऐकलं, आमचे व्यवसाय बंद केले. मूर्ख आहोत का आम्ही? +
तुमच्या "राजकीय लिमिटेशन्स" पोटी आम्ही किती वर्षं, किती दशकं सामाजिक, आर्थिक नुकसान सहन करत राहायचंय?
बहुमताने निवडून आणलेलं, ३०३ खासदारांचं सरकार असं वागत असेल तर आम्ही काय करावं? +
की आम्ही असंच जळत, चरफडत जगत राहायचंय?
: एक विमनस्क, असहाय, हताश भारतीय.
:ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com