भाजपा च्या समर्थकांनो, भक्तांनो व अंधभक्तांनो
भाजपा केवळ आणि केवळ कामावर लक्ष देणारा पक्ष आहे
मिडिया वर नाही
त्यामुळे ६८००० कोटी माफ केले ही बातमी जी काही सगळीकडे संपूर्ण मिडीयाने लावून धरली आहे त्यामुळे या पक्षाची बदनामी होत आहे
+3
जो पक्ष सत्तेत आल्यावर पोलिसांवर,डॉक्टरांवर,हिंदू लोकांवर झालेले हल्ले 'परतवण्याचा' प्रयत्नही करत नाही
ज्यांच्या पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला चोर म्हंटल्यावर गचाळ न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहून केस लढवत बसतो
जो सेक्युलर आहे असं न म्हणता हिंदुत्व
+2
माध्यमे ज्याच्या हाती सत्ता त्याची हे साधे सूत्र ज्या पक्षाच्या आजवर लक्षात नाही आले
ज्यामुळे अनेक प्रचारक आणि पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी जीव गमावला त्या पक्षाची हे चाळीस पैसे न मिळणाऱ्या समर्थकांनो
+1
नका अटवू आपले रक्त
कारण, तुमच्या परिसरातील मशिदीचे भोंगे कधीच बंद होणार नाहीत
तरी तुम्ही दिलेल्या मताची वसुली म्हणून,
फार कळकळ वाटत असेल
तर घालावा वेळ
तुमची त्यांना पडलेली नाही हे लक्षात ठेवा
त्यांना मुर्खच राहायचं आहे
😡
#सात्विक_संताप