एक खूप सुंदर गोष्ट - *दान*
सनातन वैदिक हिंदू धर्मात दानाचे अत्यंत महत्त्व वर्णन केले आहे.हे एक असे पुण्यकर्म आहे ज्याचे फळ तत्काळ मिळते.
वैशाखात भर मध्यान्ही एकदा महाकवी कालिदास पायीच रस्त्याने काही अगत्याच्या कामाने निघाले होते. त्यांना राजा भोजाने पालखीचा मान दिला
पुढे निघाले.
श्रद्धया देयम् | अश्रद्धयाऽदेयम् |ह्रिया देयम् | भिया देयम् | (तैत्तिरीय उप)
श्रद्धेने द्यावे. मला पुरेसे देता येत
#गुरुवारची_गोष्ट