केली जातात म्हणजे नक्की काय करतात ?
कर्ज थकीत मग NPA होतात
त्याचे वर्गीकरण केले जाते
कर्ज पुनर्रचना शक्य असल्यास ती केली जाते
#म #मराठी #अर्थपूर्ण #अर्थव्यवस्था #कर्ज
जर वर्गीकरण करताना ,
१ #विलफुलडिफॉल्टर आढळले किंवा
२ कर्जाचा गैरवापर केल्याने कर्ज वसुली अवघड होईल
अशी शक्यता असेल तर कायदेशीर कारवाई सुरू केली जाते
त्यावेळी ,अशी कर्ज वेगळी नोंद केली जातात
त्याची प्रॉव्हिजन बॅलन्स शीट मध्ये डाव्या बाजूला लिहितात.
प्रॉव्हिजन ,म्हणजे जितकी कर्ज राईट ऑफ मध्ये आहेत ,तितकी रक्कम नफ्यातून बाजूला काढून ठेवणे.
एकूण बॅलन्स शीट मध्ये याने काही आकडे बदलत नाहीत
ही तरतूद रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार ,पूर्वीपासून सुरू आहे.
१
कर्जाचे वर्गीकरण कळावे आणि
२
बॅलन्स शीट क्लीन राहावी
एव्हढ्यापुरती ही पद्धत आहे
वसुलीवर याचे परिणाम काय होतात ?
काहीही नाही !
१ ही फक्त वर्गीकरण पद्धती आहे
२ कोणत्याही प्रकारची सवलत किंवा माफी नाही.
३ या वर्गीकरणानंतर ही कर्ज वसुली सुरूच राहते .
४ याची माहिती कर्जदाराला दिली जात नाही.